Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphone: फेब्रुवारीमध्ये लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स! iQOO पासून Tecno पर्यंत वाचा संपूर्ण यादी

Vivo V50 आणि V50 Pro फेब्रुवारीच्या उत्तरार्धात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीमध्ये Xiaomi 15 सिरीज लाँच होण्याची अपेक्षा आहे. Samsung Galaxy A36 आणि Galaxy A56 देखील फेब्रुवारीमध्ये लाँच होऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 03, 2025 | 11:48 AM
Upcoming Smartphone: फेब्रुवारीमध्ये लाँच होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन्स! iQOO पासून Tecno पर्यंत वाचा संपूर्ण यादी

Upcoming Smartphone: फेब्रुवारीमध्ये लाँच होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन्स! iQOO पासून Tecno पर्यंत वाचा संपूर्ण यादी

Follow Us
Close
Follow Us:

2025 वर्षांत स्मार्टफोन कंपन्या त्यांचे अनेक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जानेवारीमध्ये देखील अनेक नवीन स्मार्टफोन्सनी भारतात एंट्री केली. त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये देखील टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स भारतासह जागतिक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये बजेट रेंजपासून ते फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. चला तर मग या अपकमिंग स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest & X) 

Shein is back: बॅन झालेला Chinese App पुन्हा भारतात लाँच, Reliance चा प्लॅन नेमका आहे तरी काय? जाणून घ्या

iQOO Neo 10R

iQOO Neo 10R हा अपकमिंग स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फोनवर काम करत आहे. आता लवकरच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. iQOO Neo 10R स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर, 144Hz AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. यात पॉवरसाठी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी बॅटरी दिली जाईल, असं सांगितलं जात आहे.

Vivo V50 Series

Vivo V50 आणि V50 Pro फेब्रुवारीच्या उत्तरार्धात लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सिरीजमधील Vivo V50 बाबत X हँडलवर टीझ करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन विशेष: फोटोग्राफीप्रेमींसाठी लाँच करण्यात येत आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. या सिरीजमध्ये चांगली कॅमेरा प्रणाली देण्यासाठी कंपनीने Zeiss सोबत सहकार्य केले आहे. या मालिकेत 90W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,000mAh बॅटरी समाविष्ट आहे.

Xiaomi 15/ Xiaomi 15 Pro/ Xiaomi 15 Ultra

Xiaomi फेब्रुवारीमध्ये त्याच्या फ्लॅगशिप Xiaomi 15 सिरीज लाँच करण्याची योजना आखत आहे. अल्ट्रा मॉडेल MWC 2025 मध्ये प्रीमियर होणार आहे. Xiaomi 15 आणि 15 Pro मध्ये Leica कॅमेरा, Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 90W चार्जिंगसह 5,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy A36/ Galaxy A56

सॅमसंग दोन नवीन फोन बजेट रेंजमध्ये लाँच करणार आहे. कंपनी ए-सीरीजमध्ये Galaxy A36 आणि Galaxy A56 भारतात लाँच करू शकते. या दोन्ही फोनमध्ये मोठी बॅटरी आणि मिडरेंज प्रोसेसर बसवण्यात येणार आहे.

infinix Note 50 series

Infinix आपली Note 50 सिरीज 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत रेंजमध्ये लाँच करू शकते. याबाबत अधिक तपशील येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहेत.

टेक्नो कर्व

Techno या महिन्यात भारतात आपला पहिला कर्व स्क्रीन स्मार्टफोन लाँच करू शकते, ज्याची किंमत 10,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असेल. परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम एस्थेटिक्स ऑफर करण्याची अपेक्षा आहे.

Netflix ने रिलीज केलं नवीन फीचर, या युजर्सना मिळणार फायदा! अशा प्रकारे एकत्र डाऊनलोड करा पूर्ण सीझन

ASUS ROG Phone 9 series

ASUS ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro या महिन्यात भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, 5,800mAh बॅटरी आणि 165Hz AMOLED डिस्प्लेसह गेमिंग प्रेमींना लक्षात घेऊन दोन्ही फोन आणले जात आहेत.

Web Title: Tech launch upcoming smartphones in february 2025 read the list of smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.