Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Down: Airtel ची सर्विस ठप्प, युजर्स नाराज; सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

आज म्हणजेच 26 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण भारतातील एअरटेल सेवा बंद झाल्या आहेत. एअरटेलने या मुद्द्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत विधान जारी केलेले नाही, परंतु या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2024 | 01:04 PM
Airtel Down: Airtel ची सर्विस ठप्प, युजर्स नाराज; सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

Airtel Down: Airtel ची सर्विस ठप्प, युजर्स नाराज; सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ची सर्विस आज 26 डिसेंबर रोजी डाऊन झाली आहे. त्यामुळे युजर्सना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळपासून Airtel युजर्स आउटेजचा सामना करत आहेत. हजारो वापरकर्त्यांनी या आउटेजची तक्रार केली आहे. तसेच अनेकांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर याचे मिम्स देखील शेअर केले आहेत. सकाळपासून सुरु असणाऱ्या या आऊटेजबद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

IRCTC Down: पुन्हा डाऊन झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करताना प्रवाशांमध्ये गोंधळ

Airtel आऊटेजचा परिणाम हजारो युजर्सवर झाला आहे. खराब कनेक्टिव्हिटीमुळे देशातील विविध शहरांमध्ये Airtel ची सेवा अचानक ठप्प झाली आहे. या व्यत्ययामुळे मोबाईल इंटरनेट, सिग्नल रिसेप्शन आणि एकूणच कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. याचा परिणाम अनेक कामांवर देखील झाला आहे. DownDetector ने या आऊटेजबाबत माहिती शेअर केली आहे.(फोटो सौजन्य – pinterest)

ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म DownDetector नुसार, Airtel आऊटेजच्या आतापर्यंत 3,000 पेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींपैकी, 47% वापरकर्त्यांनी मोबाइल इंटरनेटसह समस्या नोंदवल्या. 30% लोकांना एकूण ब्लॅकआउटचा अनुभव आला आणि 23% लोकांना कोणताही मोबाईल सिग्नल प्राप्त करण्यात समस्या आल्या. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात, अशी मागणी आता युजर्सकडून केली जात आहे.

Year Ender 2024: यावर्षी लाँच झाले जबरदस्त स्मार्टवॉच, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील कमाल

आज म्हणजेच 26 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण भारतातील एअरटेल सेवा बंद झाल्या आहेत. देशभरातील वापरकर्ते सेवा खंडित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी मोबाईल आणि ब्रॉडबँड सेवेमध्ये येत असलेल्या समस्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

DownDetector च्या माहितीनुसार, बहुतेक तक्रारी गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास नोंदवण्यात आल्या. नोंदवलेल्या वापरकर्त्यांपैकी 46 टक्के लोकांनी “संपूर्ण ब्लॅकआउट” ची तक्रार केली, 32 टक्के लोकांनी “सिग्नल नाही” आणि 22 टक्के लोकांनी मोबाईल कनेक्शनमध्ये समस्या असल्याची तक्रार केली. ही आकडेवारी गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची आहे. एअरटेलने या मुद्द्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत विधान जारी केलेले नाही, परंतु या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. पण एका युजरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एअरटेलने ही समस्या दुपारी 2 वाजेपर्यंत सोडवण्याचे वचन दिलं आहे.

एका वापरकर्त्याने X वर लिहिले की एअरटेल ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा बंद आहे. मोबाईल आणि ब्रॉडबँडमध्ये नेटवर्क नाही. आणखी एका यूजरने प्रश्न विचारत लिहिले की, एअरटेल बंद आहे का? माझ्या वायफाय आणि मोबाईलवर इंटरनेट काम करत नाही. बेंगळुरू आणि अहमदाबादसह अनेक शहरांतील लोकांनी एअरटेलच्या सेवांमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार नोंदवली आहे. काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांना गेल्या 60 तासांपासून नेटवर्क समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Airtel Broadband & Mobile Services All Are Down ,
No Network on Mobile & Boradband 😐😐😐😐
Everything is gone in Gujarat Right Now..!@airtelindia @Airtel_Presence @airtelnews #mobilenetwork #airtel #airtel5gsmartconnect #nowifi

— Jiten Kumar (@jitenpalkumar) December 26, 2024

“Airtel outage across India! Mobile and broadband services are down, leaving users frustrated. Reports of total blackout and no signals flooded social media, with complaints spiking after 11 AM.
Airtel promises to fix it by 2:20 PM.#Airtel pic.twitter.com/ydJZ6lTdDu

— Deepak yadav (@DeepakYadav_4U) December 26, 2024

Network is down for all users, no signal across the area. Can you please clarify what the issue is and when it will be resolved? Many are waiting for an update.#NetworkDown#CustomerSupport @airtelindia @Airtel_Presence @TRAI pic.twitter.com/yR9QTTcokp

— Prashant Kikani (@PrashantKikani) December 26, 2024

Web Title: Tech news airtel service down users are facing problems and sharing memes on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 12:54 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.