Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट, Amazon सेलची धमाकेदार ऑफर!

तुम्हीही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनवर सुरू असलेला 'इलेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग 2026' सेल ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार ऑफर्स घेऊन आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Amazon सेलमध्ये iPhone Airवर बंपर ऑफर
  • सर्वात स्लिम iPhone Air’वर 26000 रुपयांची बंपर सूट
  • iPhone Air चे दमदार फीचर्स
Amazon Electronics Premier League 2026 : तुम्हीही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनवर सुरू असलेला ‘इलेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग 2026’ सेल ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार ऑफर्स घेऊन आला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर अनेक गॅजेट्सवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, ॲपलच्या सर्वात लेटेस्ट आणि स्लिम ‘iPhone Air’ वर आतापर्यंतची सर्वात मोठी डील मिळत आहे.

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

iPhone Air त्याच्या किंमतीमुळे सध्या चर्चेत

iPhone Air वर बंपर डिस्काउंट ॲपलच्या या प्रीमियम फोनची मूळ किंमत 119900 रुपये आहे. मात्र, ॲमेझॉनच्या या सेलमध्ये हा फोन केवळ 93499 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्ही या फोनवर थेट 26401 रुपयांची बचत करू शकता. याशिवाय, जर तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर EMI व्यवहारांवर तुम्हाला 1000 रुपयांची अतिरिक्त सवलतही मिळेल. जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज करत असाल, तर 45000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळवून तुम्ही हा फोन अजूनही कमी किमतीत खरेदी करू शकता.

iPhone Air चे दमदार फीचर्स

सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याची डिझाईन. हा  ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन आहे, ज्याची जाडी फक्त 5.6 मिमी इतकी आहे तर त्याचं वजन फक्त 165 ग्रॅम इतकं आहे. परफॉर्मन्सबाबत बोलायचं तर  यात शक्तिशाली A19 चिपसेट देण्यात आला आहे, जो फोनला सुपरफास्ट बनवतो. त्यामुळे फोनची स्पीड चांगलीच जास्त आहे. फोनचा डिस्प्ले 6.5 इंच OLED डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनचा कॅमेरा जबरदस्त आहे. फोटोग्राफी प्रेमींसाठी 48 मेगापिक्सेलचा फ्यूजन कॅमेरा आणि सेल्फीसाठी 18 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. त्याचबरोबर त्याची इतर वैशिष्ट्ये ही तगडी आहे.  यात यूएसबी-सी चार्जिंग, अॅक्शन बटण आणि कॅमेरा कंट्रोल बटण यांसारखी आधुनिक फीचर्स दिली आहेत. यासगळ्या फीचर्समुळे हा मोबाईल तितकाच हटके आहे.

हा आयफोन त्याच्या प्रीमियम लूक आणि स्लिम डिझाइनमुळे सध्या तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. जर तुम्हाला एक हलका, वेगवान आणि स्टायलिश स्मार्टफोन हवा असेल, तर सेल संपण्यापूर्वीच या संधीचा लाभ घ्या. ॲमेझॉनच्या या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या स्टॉकचा फायदा घेण्यासाठी आताच वेबसाईटला भेट द्या!

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Web Title: Tech news amazon electronics premier league 2026 sale discount on the thinnest iphone air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • iphone
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.