Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disney+Hotstar पासून Sony LIV पर्यंत 20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा आता ‘या’ अ‍ॅपवर! केवळ 400 रुपयांत 3 महिन्यांचा अ‍ॅक्सेस

डोर प्ले सबस्क्राइब करण्यासाठी तुम्हाला 399 रुपये खर्च करावे लागतील. त्याची वैधता 3 महिन्यांची आणि त्याचे सबस्क्रिप्शन फ्लिपकार्ट द्वारे खरेदी करता येईल. गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून अ‍ॅप इन्स्टॉल करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2025 | 11:21 AM
Disney+Hotstar पासून Sony LIV पर्यंत 20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा आता 'या' अ‍ॅपवर! केवळ 400 रुपयांत 3 महिन्यांचा अ‍ॅक्सेस

Disney+Hotstar पासून Sony LIV पर्यंत 20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा आता 'या' अ‍ॅपवर! केवळ 400 रुपयांत 3 महिन्यांचा अ‍ॅक्सेस

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही सिनेमे आणि वेब सिरीज पाहण्यासाठी वेगवेगळे ओटीटी अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्यांचं सबस्क्रिप्शन खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला ओटीटी अ‍ॅप्सची मजा घेण्यासाठी अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही एकाच अ‍ॅपमध्ये Disney+Hotstar पासून Sony LIV पर्यंत 20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही.

Tech Tips: लहान मुलांना फोन देण्यापूर्वी अ‍ॅक्‍टिवेट करा गेस्ट मोड, ही आहे सोपी प्रोसेस

तुमचे आवडते चित्रपट, शो किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन खरेदी करावं लागते, ज्यामध्ये खूप पैसे खर्च केले जातात, पण स्ट्रीमबॉक्स मीडियाने आता सर्व युजर्सच्या समस्येवर एक उपाय आणला आहे. कंपनीने असे एक ओटीटी अ‍ॅप आणले आहे, जे युजर्सना एका रिचार्जमध्ये 20 हून अधिक ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देते. स्ट्रीमबॉक्स मीडियाने डोर प्ले अ‍ॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये तुम्ही 20 हून अधिक ओटीटी अ‍ॅप्स आणि 300 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकता. ही भारतातील पहिली सबस्क्रिप्शन आधारित टेलिव्हिजन सेवा आहे. याचा युजर्सना बराच फायदा होणार आहे आणि त्यांचे पैसे देखील वाचणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

डोरप्ले ओटीटी प्लॅटफॉर्मची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच, 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत, तुम्ही पूर्ण 90 दिवसांसाठी 20 ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकता. तुम्ही प्ले स्टोअरवरून डोरप्ले अ‍ॅप डाउनलोड करू शकता. हे मनोरंजन अ‍ॅप स्ट्रीमबॉक्सने लाँच केले आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही 20 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही तर 300 हून अधिक टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकता.

डोरप्लेमध्ये मिळणार हे ओटीटी अ‍ॅप्स

डोरप्ले प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला डिस्ने+ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह, लायन्सगेट प्ले, सन एनएक्सटी, आहा, डिस्कव्हरी+, फॅनकोड, ईटीव्ही विन, चौपाल, डॉलिवूड प्ले, नम्माफ्लिक्स, शेमारूमी, स्टेज, सन एनएक्सटी, ट्रॅव्हलएक्सपी, राज टीव्ही, व्हीआर ओटीटी, प्लेफ्लिक्स, ओटीटी प्लस आणि डिस्ट्रोटीव्ही प्लॅटफॉर्म आणि 300+ टीव्ही चॅनेल उपलब्ध आहेत.

काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच रिकामं होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा

याशिवाय, कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 300 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा अ‍ॅक्सेस देखील उपलब्ध असेल. डोरप्लेमध्ये युनिव्हर्सल सर्च फीचर दिले आहे. ज्यामुळे एकाच ठिकाणी ओटीटी कंटेंट शोधता येतो आणि अ‍ॅक्सेस करता येतो. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना ट्रेंडिंग आणि अपकमिंग सारखे विभाग देखील मिळतील. या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला नवीनतम कंटेटची माहिती मिळेल.

डोरप्ले वर सबस्क्रिप्शनचा खर्च

तुम्ही फक्त 399 रुपये देऊन डोर प्लेचे सदस्यत्व घेऊ शकता. वापरकर्त्यांना ही सेवा 399 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल. तुम्ही फ्लिपकार्टवरून या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश खरेदी करू शकता. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून ते खरेदी केले तर तुम्हाला यासाठी एक कूपन मिळेल. ज्याद्वारे तुम्ही या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करू शकाल.

Web Title: Tech news dor play offers 20 ott platforms and 300 tv channels in just 400 rupees for 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
4

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.