Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्टने एक माइक्रोसाइट पब्लिश केली आहे, फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेलच्या तारखा, ऑफर्स आणि बँक ऑफरची माहिती आहे. ग्राहकांना फ्लिपकार्टवर ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 11, 2025 | 08:56 AM
शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!

शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!

Follow Us
Close
Follow Us:

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचा 2025 या नवीन वर्षातील पहिला सेल फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेल, पुढील आठवड्यात म्हणजेच 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारताच्या प्रजासत्तक दिनानिमित्त या सेलची घोषणा करण्यात आली आहे. आगामी ऑनलाइन सेलमध्ये फ्लिपकार्ट प्लस आणि VIP सदस्यांना 12 तास आधी प्रवेश मिळणार आहे.

Republic Day 2025: या दिवशी सुरु होणार Amazon Republic day Sale! ऑफर्स आणि डिल्ससह मिळणार खरेदीची संधी

या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष सेलमध्ये मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तूंपासून विविध श्रेणींवर ऑफर आणि डिस्काउंट उपलब्ध असणार आहे. अ‍ॅपलची नवीनतम आयफोन 16 सीरिज देखील विक्रीदरम्यान डिस्काउंटसह ऑफर केली जाणार आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या कार्ड आणि EMI व्यवहारांद्वारे केलेल्या पेमेंटवर बचत ऑफर करण्यासाठी निवडक कर्जदारांसोबत भागीदारी देखील केली आहे. त्यामुळे या सेलमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंवर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यास तुम्हाला आणखी फायदा होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

फ्लिपकार्ट मॉन्यूमेंटल सेल डेट आणि बँक ऑफर्स

ई-कॉमर्स प्लेटफॉर्मने एक माइक्रोसाइट पब्लिश केली आहे, ज्यामध्ये फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेलच्या तारखा, ऑफर्स आणि बँक ऑफरची माहिती आहे. 14 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सेल सुरू होईल. मात्र, यावेळी हा सेल सर्व ग्राहकांसाठी खुला असेल. परंतु, फ्लिपकार्ट प्लस आणि VIP वापरकर्त्यांना 12 तास आधी सवलत आणि ऑफर मिळतील. फ्लिपकार्ट प्लस सदस्य एक दिवस आधी म्हणजे 13 जानेवारीपासून मोठ्या सवलतींसह ऑनलाइन शॉपिंग करू शकतील. विक्री दरम्यान, खरेदीदार HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड युजर्स EMI वापरून पेमेंटवर 10 टक्के झटपट सूट मिळवू शकतील.

डिस्काऊंट आणि ऑफर्ससह करा खरेदी

ग्राहकांना फ्लिपकार्टवर ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 16 हा 63,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा हा सुमारे 11,000 रुपये स्वस्त असेल. त्याचप्रमाणे सॅमसंगचा फ्लॅगशिप डिवाइस Galaxy S24 देखील 59,999 रुपयांमध्ये मोठ्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय कंपनी आयपॅडच्या किमतीवरही सूट देणार आहे. या ऑफरसह, कंपनी फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक देखील ऑफर करणार आहे.

आयफोन 16 सिरीज ऑफर्स

अ‍ॅपलची नवीनतम iPhone 16 सिरीज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट सेलपेक्षा दुसरी चांगली संधी नाही. स्टँडर्ड iPhone 16 ची मूळ लाँच किंमत 79,900 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा फोन तुम्ही 63,999 रुपयांना खरेदी करू शकता. iPhone 16 Plus हा 89,900 रुपयांऐवजी 73,999 रुपयांना उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, या आगामी सेलमध्ये iPhone 16 Pro ची किंमत 1,19,900 रुपयांऐवजी 1,02,900 रुपये असेल. टॉप-एंड iPhone 16 Pro Max हा 1,44,900 ऐवजी 1,27,900 रुपयांमध्ये उपलब्ध असल्याची पुष्टी केली आहे.

Google Pixel Phone: गुगलच्या अपडेटमुळे Pixel युजर्सवर परिणाम, नुकसान भरपाईसाठी फ्रीमध्ये देणार ही सुविधा

आयफोन व्यतिरिक्त, Pixel 8a हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेलमध्ये 32,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनची किंमत 52,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. Moto Edge 50 Pro हा स्मार्टफोन 41,999 रुपयांऐवजी 27,999 रुपयांना उपलब्ध होईल.

Web Title: Tech news flipkart republic day special sale starts from 13 january know about discounts and offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • Republic Day
  • tech updates

संबंधित बातम्या

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
1

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
2

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
3

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर
4

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.