Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2024: तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

ज्यूकबॉक्स 30 स्पीकर त्याच्या 40W आउटपुटसह शक्तिशाली आवाज देतो. तुम्ही Boult ची ही फास्ट चार्जिंग पॉवर बँक कुठेही सहजपणे घेऊन जाऊ शकता. OnePlus Nord Buds 2r इयरबड्स ख्रिसमसला भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 22, 2024 | 07:45 PM
Christmas 2024: तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

Christmas 2024: तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

Follow Us
Close
Follow Us:

25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जाईल. हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोकं आपल्या जवळच्या व्यक्तिंना, मित्रांना आणि कुटुंबियांना भेटवस्तू देतात. केवळ घरातच नाही तर शाळा, कॉलेज आणि ऑफीसमध्ये देखील ख्रिसमस साजरा केला जातो. पण कोणाला काय गिफ्ट द्यावं हेच आपल्याला सूचतं नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही असे गिफ्ट आयडीया सांगणार आहोत, जे तुम्ही कोणत्याही व्यक्तिला भेट देऊ शकता. कमी बजेटमध्ये तुम्ही एक चांगला गिफ्ट निवडू शकता.

Year Ender 2024: यावर्षी मोबाईल युजर्ससाठी बदलले अनेक नियम, वाचा संपूर्ण यादी

Lyne Originals JukeBox 30 Speaker

ज्यूकबॉक्स 30 स्पीकर त्याच्या 40W आउटपुटसह शक्तिशाली आवाज देतो. हा स्पीकर ब्लूटूथ वर्जन 5.2 ला सपोर्ट करतो आणि कोणत्याही पार्टीला अधिक चांगली बनवण्यासाठी RGB लाइटिंग समाविष्ट करतो. यात वायर्ड माइक, रिमोट आणि यूएसबी, टीएफ कार्ड आणि एयूएक्स इनपुटचे पर्याय आहेत. यामध्ये टाइप-सी चार्जिंग केबल उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही सहज हा स्पीकर चार्ज करू शकता. त्याची किंमत 1,649 रुपये आहे, जी तुम्ही Lyne च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

Boult 20000 mAh 22.5 W Power Bank

तुम्ही Boult ची ही फास्ट चार्जिंग पॉवर बँक कुठेही सहजपणे घेऊन जाऊ शकता. यात मल्टी चार्जिंग पोर्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी दोन स्मार्टफोन चार्ज करू शकता. ही पॉवरबँक 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे त्याचे वजनही केवळ 300 ग्रॅम आहे. त्यामुळे ही पॉवरबँक प्रवासात घेऊन जाणं देखील अगदी सोप आहे. तुम्ही ही पॉवरबँक फ्लिपकार्टवरून 1,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

OnePlus Nord Buds 2r

OnePlus Nord Buds 2r इयरबड्स ख्रिसमसला भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे बड्स 12.4mm ड्रायव्हरसह येतात, ज्यात ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे. यात 480 mAh बॅटरी आहे, जी 38 तासांचा प्ले टाइम देते. हे इयरबड्स टाइप-सी चार्जिंग केबलसह येतात, ज्यामुळे ते चार्ज करणे खूप सोपे होते. तुम्ही ते फ्लिपकार्टवरून 1,699 रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी करू शकता.

Boult CrownR Bluetooth Calling Smartwatch

Boult चे हे स्मार्टवॉच अतिशय कमी बजेटमध्ये प्रीमियम लूक देते. हे स्मार्टवॉच गोल डायलसह येते, ज्यामध्ये जिंक ऑलय मॅटेलिक फ्रेम आहे. याला धूळ प्रतिरोधासाठी IP67 रेट केले गेले आहे आणि त्यात स्मार्ट नोटिफिकेशन, सेडेंटरी वॉटर इनटेक रिमाइंडर आणि वॉयस असिस्टेंस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हे स्मार्टवॉच तुम्ही फ्लिपकार्टवरून 1,899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Realme Price Drop: Realme च्या या प्रीमियम फोनवर तब्बल 10,000 रुपयांचं डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या सुवर्णसंधीचा फायदा

UBON CL-120 Earphones

UBON CL-120 इयरफोन्सची ऑडियो क्वालिटी कमाल आहे. हे सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी डिझाइन केलेले आहेत. तुम्हाला कोणाशीही बोलायचे असेल, गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडीओ पाहायचा असेल, तुम्हाला या इअरफोन्समध्ये स्पष्ट आवाज ऐकू येईल. त्याची स्टायलिश आणि टिकाऊ रचना याला आणखी खास बनवते. हे फ्लिपकार्टवर 1599 रुपयांना उपलब्ध आहे.

Web Title: Tech news give this best gadgets to your loved one as a christmas gift price is less than 2000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.