• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News You Will Get Bumper Discount On Realme Gt 6t At Amazon

Realme Price Drop: Realme च्या या प्रीमियम फोनवर तब्बल 10,000 रुपयांचं डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Realme GT 6T स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे. ज्यामुळे फोनची किंमत प्रचंड कमी होऊन तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 22, 2024 | 10:32 AM
Realme Price Drop: Realme च्या या प्रीमियम फोनवर तब्बल 10,000 रुपयांचं डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Realme Price Drop: Realme च्या या प्रीमियम फोनवर तब्बल 10,000 रुपयांचं डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Realme GT 6T: 2024 मध्ये टेक कंपनी Realme ने त्यांचा Realme GT 6T स्मार्टफोन लाँच केला होता. मे महिन्यात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. काही दिवसांतच या स्मार्टफोनने सर्वत्र धुमाकूळ घातला. Realme GT 6T हा टॉप रेटेड स्मार्टफोन ठरला. हा स्मार्टफोन आता तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Realme च्या स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे. Realme GT 6T अ‍ॅमेझॉनवर डिस्काऊंट ऑफरसह खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन यावर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. चला तर मग फोनवरील डिल्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

Realme 14 Pro Series 5G: लवकरच लाँच होणार Realme ची नवीन सिरीज, पाणी आणि धुळीपासून राहणार सेफ

Realme GT 6T वर या डिल्स उपलब्ध

Realme GT 6T भारतात चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme GT 6T स्मार्टफोनचे 8GB + 128GB मॉडेल 30,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेल 32,999 रुपये, 12GB + 256GB मॉडेल 35,999 रुपये आणि 12GB + 512GB मॉडेल 39,999 रुपयांना लाँच करण्यात आलं. यापैकी, अ‍ॅमेझॉनवर 512GB मॉडेलवर 10,000 रुपये डिस्काऊंट उपलब्ध आहे, ज्यामुळे फोनची किंमत 29,998 रुपये झाली आहे. (फोटो सौजन्य – X)

त्याचप्रमाणे, 8GB + 128GB व्हेरिअंटवर 7,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन आहे, जे किंमत 23,998 रुपयांपर्यंत कमी करू शकते. तर, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB साठी, अ‍ॅमेझॉनवर सर्व बँक कार्डांसह 6,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही Amazon ICICI बँकेचे क्रेडिट होल्डर असल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. Realme चा हा फोन पर्पल, फ्लूइड सिल्वर आणि रेजर ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 6T 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले – Realme GT 6T मध्ये 2,789 x 1,264 पिक्सेल आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंच LTPO वक्र AMOLED पॅनेल आहे. हा Realme फोन 2500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz PWM dimming आणि 6000 nits पीक ब्राइटनेस सह येतो. फोनला फ्रंटला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण आहे. तसेच, हे धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी IP65 रेटिंगसह येते.

प्रोसेसर – तसेच, स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर या फोनमध्ये उपलब्ध आहे.

महागडा TV खरेदी करण्याची कटकट कशाला? या Android प्रोजेक्टरवर मिळेल 100-इंच स्क्रीनची मजा, किंमत केवळ इतकी

कॅमेरा – फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT 600 प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी – Realme GT 6T मध्ये बॅटरी 5,500mAh आहे आणि 120W SuperVOOC फास्ट चार्जिंग समर्थित आहे. हे Android 14 आधारित कस्टम OS वर चालते.

Web Title: Tech news you will get bumper discount on realme gt 6t at amazon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 10:31 AM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
1

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरातून पकडले

साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरातून पकडले

Nov 19, 2025 | 06:23 PM
नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज

नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज

Nov 19, 2025 | 06:09 PM
काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO

Nov 19, 2025 | 05:55 PM
Aishwarya Rai आणि PM Modi यांचा व्हिडिओ व्हायरल! ऐश्वर्या चर्चेत, पाहा व्हिडिओ….

Aishwarya Rai आणि PM Modi यांचा व्हिडिओ व्हायरल! ऐश्वर्या चर्चेत, पाहा व्हिडिओ….

Nov 19, 2025 | 05:55 PM
Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

Nov 19, 2025 | 05:52 PM
निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कर्जबाजारीने शेतकरी मेटाकुटीला; नांदेड जिल्ह्यात १४५ बळीराजांनी संपवले जीवन

निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कर्जबाजारीने शेतकरी मेटाकुटीला; नांदेड जिल्ह्यात १४५ बळीराजांनी संपवले जीवन

Nov 19, 2025 | 05:47 PM
अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा

Nov 19, 2025 | 05:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.