Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: Jio चा हा रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त! आता कमी किंमतीत मिळणार जुने फायदे

रिलायन्स जिओने 448 रुपयांच्या व्हॉइस प्लॅनच्या किंमतीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या योजनेची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची किंमत कमी झाली आहे, परंतु फायदे पूर्वीसारखेच आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2025 | 12:25 PM
Jio Recharge Plan: Jio चा हा रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त! आता कमी किंमतीत मिळणार जुने फायदे

Jio Recharge Plan: Jio चा हा रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त! आता कमी किंमतीत मिळणार जुने फायदे

Follow Us
Close
Follow Us:

जिओ युजर्ससाठी एक आनंदाती बातमी आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत बदल केला आहे. रिलायन्स जिओने 448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी केली आहे. आता सर्व युजर्सच्या मनात असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिचार्ज प्लॅनची किंमत कमी झाली म्हणजे फायदे देखील कमी झाले आहेत का? तर नाही. कंपनीने रिचार्ज प्लॅनची किंमत कमी केली असली तरी त्याचे फायदे मात्र कमी झाले नाहीत. युजर्सना आता कमी किंमतीत सर्व जुने फायदे मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत किती रुपयांनी कमी झाली आहे आणि या प्लॅनमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

या दिवशी लाँच होणार Google Pixel 9a, अशी असेल नवीन डिझाईन! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी झाली

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने 448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्सना 448 रुपयांचा व्हॉइस-ओन्ली रिचार्ज प्लॅन आता 445 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणताही डेटा पॅक मिळणार नाही. पूर्वी हा प्लॅन 448 रुपयांना उपलब्ध होता. म्हणजे आता त्यावर तीन रुपये कमी झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

सध्याचा जिओचा 448 रुपयांचा व्हॉइस-ओन्ली प्लॅन मूळतः 458 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु नंतर त्याची किंमत 10 रुपयांनी कमी करण्यात आली. आता पुन्हा एकदा या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी करण्यात आली आहे. जिओने 448 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 3 रुपयांनी कमी करून 445 रुपये केली आहे. काही दिवसांपूर्वी या प्लॅनवर 10 रुपये कमी करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा किंमतीत कपात करण्यात आल्यामुळे हा रिचार्ज प्लॅन 445 रुपयांना उपलब्ध असणार आहे.

त्याचप्रमाणे, 1958 रुपयांच्या व्हॉइस-ओन्ली पॅकची किंमत 1748 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची होती, मात्र आता या किंमतीसोबत या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील कमी करून 336 दिवसांची करण्यात आली आहे. जिओच्या 445 रुपयांच्या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस असे फायदे मिळतात.

जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी अ‍ॅप्सचे फायदे

जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे फायदे देखील ऑफर केले जातात. ज्यामध्ये ZEE5, JioCinema Premium, SonyLIV, Lionsgate Play, Kancha Lanka, Discovery+, SunNXT, Hoichoi, Fancode, Planet Marathi आणि Chaupal यांचा समावेश आहे. यासोबतच JioTV आणि JioCloud देखील उपलब्ध आहेत.

Mahakumbh 2025: महाकुंभात प्रियजनांपासून वेगळं होण्याची भिती कायमची संपणार, Google Maps चं हे फीचर मदतीला धावणार

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन आता पुन्हा एकदा टेलिकॉम कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध झाला आहे. यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. तसेच तुम्हाला 300 एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि Jio Cloud चा अ‍ॅक्सेस मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये JioCinema प्रीमियम सेवा ऑफर केली जात नाही. हा सध्या जिओचा सर्वात किफायतशीर पॅक आहे. ग्राहक पर्यायीरित्या 199 रुपयांचा प्लॅन निवडू शकतात. या प्लॅनमध्ये 18 दिवसांची सेवा व्हॅलिडिटी, दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दररोज मिळतात.

Web Title: Tech news jio reduced price of 448 rupees recharge plan know about news price and benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
1

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे
2

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
3

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग
4

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.