Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची ​​व्हॅलिडीटी केली कमी

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने डेटा व्हाउचरच्या व्हॅलडिटीमध्ये मोठे बदल केले आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सचं नुकसान होऊ

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2024 | 11:00 AM
वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची ​​व्हॅलिडीटी केली कमी

वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची ​​व्हॅलिडीटी केली कमी

Follow Us
Close
Follow Us:

जुलै महिन्यात देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली. त्यानंतर मोठ्या संख्येने मोबाईल युजर्स सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलकडे वळले. यानंतर भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन रिचार्ज प्लॅन सुरु केले. ज्यामध्ये युजर्सना कमी किंमतीत अनेक फायदे मिळू शकतील.

या देशात नाही होणार iPhone 14 सह 3 मॉडेल्सची विक्री, कंपनीने का घेतला निर्णय? जाणून घ्या कारण

यानंतर अनेक युजर्स पुन्हा एकदा जिओकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. यानंतर आता जिओने त्यांच्या युजर्सना एक नवीन झटका दिला आहे. कंपनीने त्यांच्या दोन पॉप्युलर रिचार्ज प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये कपात केली आहे. यामुळे जिओ युजर्सना धक्का बसला असून युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या 19 रुपये आणि 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरच्या व्हॅलडिटीमध्ये मोठे बदल केले असल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीने या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. जिओचे 19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन खूप पॉप्युलर आहेत.

19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन व्हॅलिडीटीमध्ये मोठे बदल केले आहेत. हे असे डेटा व्हाउचर आहेत ज्यावर बहुतेक रिलायन्स जिओ ग्राहक त्यांच्या अल्पकालीन डेटा गरजांसाठी अवलंबून असतात. काही महिन्यांपूर्वी 19 रुपयांच्या व्हाउचरची किंमत 15 रुपये होती, तर 29 रुपयांच्या व्हाउचरची किंमत 25 रुपये होती. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दरवाढीमुळे या व्हाउचरच्या किंमती वाढवण्याच आल्या आहेत. रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर आता या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

रिलायन्स जिओच्या 19 रुपये आणि 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरच्या व्हॅलिडीटीमध्ये बदल

TelecomTalk च्या अहवालानुसार, रिलायन्स जिओने 19 आणि 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरची व्हॅलिडीटी बदलली आहे. यापूर्वी, 19 रुपयांच्या व्हाउचरची व्हॅलिडीटी केवळ वापरकर्त्याच्या बेस ॲक्टिव्ह प्लॅनची ​​होती. उदाहरणार्थ, जर वापरकर्त्याच्या बेस प्लॅनची व्हॅलिडीटी 70 दिवस शिल्लक असेल, तर हे 19 रुपयांचे डेटा व्हाउचर 70 दिवसांसाठी किंवा डेटा पूर्णपणे वापरेपर्यंत व्हॅलिड असेल. पण, आता या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 दिवसाची करण्यात आली आहे. म्हणजेच 19 रुपयांच्या डेटा व्हाउचरची नवीन व्हॅलिडीटी 1 दिवसाची आहे.

Lava Yuva 2 5G भारतात लाँच, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार हे जबदरस्त फीचर्स

29 रुपयांच्या डेटा व्हाउचरवरही असेच केले गेले आहे. त्याची व्हॅलिडीटी देखील वापरकर्त्याच्या ॲक्टिव्ह सक्रिय योजनेसारखीच होती. आता रिलायन्स जिओच्या 29 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये ग्राहकांना 2 दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल.

कंपनीच्या निर्णयावर ग्राहकांची नाराजी

जिओने या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये अलीकडे अनेक बदल केले आहेत. कमी झालेल्या व्हॅलिडीटीचा अर्थ असा आहे की जेव्हा युजर्सना अधिक डेटाची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना पुन्हा रिचार्ज करावे लागेल, जरी त्यांनी व्हाउचरमधील संपूर्ण डेटा पहिल्यांदा वापरला नसला तरीही त्यांना पुन्हा रिचार्ज करण्याची गरज असणार आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Tech news jio reduces the validity of two popular recharge plan know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
1

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
3

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
4

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.