Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बचत करण्याची सुवर्णसंधी! नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी स्वस्त झाला Realme चा जुना फोन, असा घ्या ऑफर्सचा फायदा

Realme 13 Pro+ 5G बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. Realme 13 Pro+ 5G फोनमध्ये 50MP Sony LYT-600 periscope कॅमेरा आहे. ऑफर्सबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2024 | 03:45 PM
बचत करण्याची सुवर्णसंधी! नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी स्वस्त झाला Realme चा जुना फोन, असा घ्या ऑफर्सचा फायदा

बचत करण्याची सुवर्णसंधी! नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी स्वस्त झाला Realme चा जुना फोन, असा घ्या ऑफर्सचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Realme ची नवीन स्मार्टफोन सिरीज Realme 14 Pro नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाँच होणार आहे. 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या Realme 13 Pro सिरीजचा उत्तराधिकारी म्हणून कंपनी Realme 14 Pro लाँच करणार आहे. Realme 14 Pro चे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. मात्र या नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी जुन्या स्मार्टफोनच्या किंमतीत घसरण झाली आहे.

Apple AirPods: गाणी ऐकण्यासोबतच आता हेल्थ अपडेटही मिळणार, Apple चं नवीन गॅझेट बरंच फायद्याचं ठरणार

नवीन फोन येण्याआधी जुन्या सीरिजच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. Realme 14 Pro बाजारात लाँच होण्याआधीच Realme 13 Pro आणि realme 13 Pro+ च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी आता तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Realme 13 Pro आणि realme 13 Pro+ चा विचार करू शकता. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या खरेदीवर तुम्ही चांगली बचत करू शकता.  (फोटो सौजन्य – pinterest)

Realme 13 Pro 5G ची नवीन किंमत

Realme 13 Pro 5G स्मार्टफोनचा GB रॅम आणि 128 GB व्हेरिअंट 26,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर तुम्ही हा स्मार्टफोन 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर Realme 13 Pro 5G स्मार्टफोनचा 256 GB व्हेरिअंट 25,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. तर, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये होती, मात्र आता हा व्हेरिअंट 28,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटच्या खरेदीवर तुम्ही 3000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Realme 13 Pro+ 5G ची नवीन किंमत

Realme 13 Pro+ 5G बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंट आता 30,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिअंट 34,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची ​​व्हॅलिडीटी केली कमी

Realme 13 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर- स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 4nm प्रोसेसर आहे.

डिस्प्ले- फोन 6.7-इंच OLED, 2412×1080 पिक्सेल FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 2000nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो.

कॅमेरा- फोनमध्ये 50MP Sony LYT-600 OIS कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 32MP सोनी सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी- यात 5200mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग फीचर आहे.

Realme 13 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर- कंपनी Snapdragon 7s Gen 2 4nm प्रक्रियेसह Realme 13 Pro+ 5G ऑफर करते.

डिस्प्ले- फोन 6.7 इंच OLED, 2412×1080 pixels FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 2000nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो.

कॅमेरा- फोनमध्ये 50MP Sony LYT-600 periscope कॅमेरा, 50MP Sony LYT-701 OIS कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 32MP सोनी सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी- हा फोन 5200mAh बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे.

Web Title: Tech news price dropped of realme 13 pro smartphone know the offers and specifications of smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.