Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉचिंगआधीच Samsung च्या ‘या’ जबरदस्त स्मार्टस्फोनची माहिती लीक; विक्रीवर काय परिणाम होणार?

सॅमसंगकडून फोनच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सॅमसंगचा हा पहिला ट्राय फोल्ड फोन आहे. अनेक कंपन्या त्यांचे ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2025 | 10:40 AM
लॉचिंगआधीच Samsung च्या 'या' जबरदस्त स्मार्टस्फोनची माहिती लीक; विक्रीवर काय परिणाम होणार?

लॉचिंगआधीच Samsung च्या 'या' जबरदस्त स्मार्टस्फोनची माहिती लीक; विक्रीवर काय परिणाम होणार?

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपल्या पहिल्या ट्राय-फोल्ड फोनची घोषणा केली आहे. लवकरच हा नवीन फोन लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सॅमसंग आपल्या पहिल्या ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल किंवा ट्राय-फोल्ड फोनवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. आता सॅमसंगच्या या आगामी फोनबद्दल काही माहिती समोर आली आहे. यामध्ये सॅमसंगच्या या आगामी फोनचं नाव आणि काही फीचर्स समोर आले आहेत.

OpenAI ने रिलीज केला नवीन एआय मॉडेल, युजर्सना मिळणार फ्री सर्विस! DeepSeek ला देणार टक्कर

सॅमसंगच्या पहिल्या ट्राय-फोल्ड फोनचे अंदाजे नाव आणि काही फीचर्सची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल सेगमेंटमध्ये चीनी कंपनी Huawei चे एकच मॉडेल आहे. अनेक कंपन्या त्यांचे ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सॅमसंगचा आगामी ट्राय फोल्ड स्मार्टफोन Huawei ला टक्कर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिव्हाइसचे नाव काय असू शकते?

सॅमसंग आपल्या ट्राय-फोल्ड फोनला Galaxy G Fold असे नाव देऊ शकते. “G” ब्रँडिंगमागील कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे म्हटले जात आहे की ते फोनच्या फोल्डिंग मॅकेनिज्म प्रतिबिंबित करू शकते. सॅमसंग या फोनमध्ये इनवर्ड फोल्डिंग स्क्रीन देऊ शकते. हा फोन बंद केल्यावर त्याची स्क्रीन आतच राहील आणि तुमच्या हातातून पडल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी असते. तर Huawei च्या Mate XT ची स्क्रीन बाहेरच्या बाजूला फोल्ड होते. हे बंद केल्यावर, समोर एक डिस्प्ले राहतो, ज्यामुळे नुकसान होण्याचा धोका वाढतो. मात्र सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनचं डिझाईन वेगळं असणार आहे.

हा डिस्प्लेचा आकार असू शकतो

असा अंदाज लावला जात आहे की पूर्णपणे उघडल्यानंतर गॅलेक्सी जी फोल्डची स्क्रीन 9.96 इंच असू शकते. हे Z Fold 6 च्या 7.6-इंच स्क्रीनपेक्षा 30 टक्के मोठे आहे. फोल्ड केल्यावर त्याची स्क्रीनची उंची सामान्य स्मार्टफोनप्रमाणे 6.5 इंच असू शकते. Galaxy G Fold चे वजन जवळपास Mate XT सारखेच म्हणजेच 298 ग्रॅम असण्याची शक्यता आहे. सॅमसंग Z-सिरीजपेक्षा वेगळ्या आणि नवीन डिस्प्ले आणि संरक्षणात्मक फिल्म जी फोल्डमध्ये वापरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Google Photos दिसणार नव्या अंदाजात! डेस्कटॉप वर्जनमध्ये आलं नवीन अपडेट, Image Flip सह करा फोटो एडीट

ते कधी सुरू केले जाऊ शकते?

सॅमसंगकडून फोनच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत हा लाँच केला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. कंपनी मर्यादित प्रमाणातच उत्पादन करण्याचा विचार करत आहे.

विक्रीवर काय होणार परिणाम

सॅमसंगचा हा पहिला ट्राय फोल्ड फोन आहे. आतापर्यंत कंपनीने फ्लीप आणि फोल्ड असे अनेक मॉडेल्स लाँच केले आहेत. सध्या समोर आलेल्या फीचर्सनुसार सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन धुमाकूळ घालणार आहे. त्यामधील अनेक फीचर्स आणि डिझाईन Huawei च्या Mate XT पेक्षा उत्तम असण्याची शक्यता आहे.

Web Title: Tech news samsung tri fold smartphone name and features leaked before launching

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
3

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय
4

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.