Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!

महाकुंभमेळ्यात जिथे लाखो लोक एकत्र येतात, त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी काही लोकं आपल्या प्रियजनांपासून विभक्त होतात. आता अशा लोकांना Vi मदत करणार आहे. मुले आणि वृद्ध यात्रेकरूंसाठी Vi ची ही सेवा फायद्याची ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 05, 2025 | 09:00 AM
Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!

Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!

Follow Us
Close
Follow Us:

अनेक सिनेमे आणि टिव्ही शोमध्ये तुम्ही पाहिले असेल की महाकुंभ मेळ्याच्या गर्दीत लोकं त्यांच्या कुटूंबापासून वेगळे होतात. आता ह्याच कुटूंबापासून ताटातूट झालेल्या लोकांना परत त्यांच्या कुटूंबाला भेटवण्यासाठी आता टेलिकॉम कंपनी Vi मदत करणार आहे. महाकुंभमेळ्यासाठी ‘Vi नंबर रक्षक’ उपक्रमाची घोषणा Vi ने केली आहे. महाकुंभमेळ्यात आपल्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून विभक्त झालेल्या लोकांना त्यांच्या ओळखीच्या लोकांशी पुन्हा जोडणे हा Vi ने सुरु केलेल्या उपक्रमाचा उद्देश आहे.

Missed Call Scam: अनोळखी नंबरवरून आलेल्या मिस्ड कॉलवर चुकूनही करू नका कॉल बॅक; एक चूक आणि क्षणार्धात व्हाल कंगाल

मेळ्यात लाखो लोकांमध्ये आपल्या हरवलेल्या प्रियजनांना शोधणे हे खरोखरच एक मोठे आव्हान आहे, जे VI ने समजून घेतले आहे आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत Vi ने त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच कुंभमेळ्यात Vi ने काही स्टॉल देखील सुरु केले आहेत, ज्या ठिकाणी हे उपक्रम राबवले जात आहेत. (फोटो सौजन्य –Vi X account)

या उपक्रमाचा उद्देश असा आहे की कोणीही एकटे पडू नये, विशेषतः वृद्ध आणि ज्यांच्याकडे मोबाईल फोन किंवा डिजिटल उपकरण नाही अशा मुलांना त्यांच्या कुटूंबाकडे परत नेण्यासाठी Vi चा नवीन उपक्रम मदत करणार आहे. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार 250 हून अधिक लोक बेपत्ता होते, तर 2013 च्या कुंभमेळ्यात सुमारे 70,000 लोक बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. हे लक्षात घेऊन, VI ने ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कुंभमेळ्यात कोणतीही व्यक्ती त्याच्या कुटूंबापासून वेगळी झाली किंवा हरवली तर त्या व्यक्तिला आता Vi मदत करणार आहे.

At #MahaKumbhMela, where millions gather, getting separated from loved ones is a real concern! That’s why we’ve launched Vi Number Rakshak — a simple yet powerful initiative to help reunite lost pilgrims. We have set up the Vi Number Rakshak booth at a prominent area near the… pic.twitter.com/aW44BUOETl

— Vi_News (@ViNewsOfficial) February 4, 2025

हा उपक्रम कोणासाठी सुरू करण्यात आला होता?

‘Vi नंबर रक्षक’ उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी रामानंद आचार्य शिबिर आखाड्याजवळ एक समर्पित बूथ उभारण्यात आला आहे, जिथे पवित्र रुद्राक्ष आणि तुळशीच्या मण्यांनी बनवलेल्या ‘मनका’ माळेवर आपत्कालीन संपर्क क्रमांक कोरण्यात आले आहेत. यामुळे यात्रेकरूंना मोबाईल फोन किंवा इंटरनेट अ‍ॅक्सेसवर अवलंबून न राहता त्यांच्या प्रियजनांशी पुन्हा संपर्क साधण्यास मदत होते. ज्यांना डिजिटल उपकरणांबद्दल जास्त माहिती नाही त्यांना हा उपक्रम विशेषतः मदत करतो. कुंभमेळ्यातील प्रत्येत व्यक्तिसाठी Vi चा हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.

Samsung Galaxy S25 सिरीजची वेळेआधीच डिलीव्हरी सुरु! ग्राहकांच्या आनंदासाठी कंपनीचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

अखंड कनेक्टिव्हिटीसाठी चांगले नेटवर्क

Vi ने त्रिवेणी संगम आणि आसपासच्या भागात त्यांचे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले ​​आहे. कंपनीने 30 नवीन नेटवर्क साइट्स जोडल्या आहेत. याव्यतिरिक्त, आवश्यक क्षेत्रे कव्हर करण्यासाठी सुमारे 40 मॅक्रो आणि हाई-पावर्ड स्मॉल-सेल तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, बॅकहॉल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 32 किमी फायबर बसवण्यात आले आहे. हे स्पष्ट व्हॉइस कॉल, सहज व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर सुनिश्चित करते. खूप गर्दीच्या ठिकाणीही Vi चा नेटवर्क तुम्हाला फायद्याचा मदत करणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान Vi वापरकर्त्यांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी हे अपग्रेड डिझाइन केले आहे.

Web Title: Tech news vi launched launched vi number rakshak which will help people to find their love ones who lost in mahakumbh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
1

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
2

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
3

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.