Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone यूजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp मध्ये मिळणार अँड्रॉईडचं हे खास फीचर

आयफोनमध्ये व्हॉट्सॲपवर दोन नंबर वापरणं अगदी सोपं आहे. काही वर्षांपूर्वी व्हॉट्सॲपवर एकच नंबर काम करत होता, पण नंतर हे महत्त्वाचे फीचर आले. व्हॉट्सॲपमध्ये दुसरं अकाऊंट ॲड करायचे असतील तर सोप्या स्टेप्स फॉलो करा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2025 | 02:01 PM
iPhone यूजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp मध्ये मिळणार अँड्रॉईडचं हे खास फीचर

iPhone यूजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp मध्ये मिळणार अँड्रॉईडचं हे खास फीचर

Follow Us
Close
Follow Us:

असे अनेक लोकं आहेत त्यांच्याकडे 2 व्हॉट्सॲप अकाऊंट आहेत. पण 2 व्हॉट्सॲप अकाऊंटसाठी 2 वेगळे ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करणं फार कंटाळवाणं आहे. अनेक युजर्सनी त्यांची ही समस्या व्यक्त केली होती. त्यानंतर कंपनीने अँड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं ज्यामध्ये तुम्ही एकाच व्हॉट्सॲप ॲपवर दोन एकाऊंट लॉग इन करू शकता. आता हे फीचर आयफोन युजर्ससाठी देखील रोलआऊट करण्यात आलं आहे. म्हणजेच आता आयफोन युजर्स देखील एकाच व्हॉट्सॲप ॲपवर दोन अकाऊंट लॉग इन करू शकणार आहेत.

चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अ‍ॅप स्टोअरवर मारली बाजी

असे अनेक लोकं तुम्ही पाहिली असतील, जे त्यांच्या एका नंबरसाठी एक सामान्य व्हॉट्सॲप वापरतात आणि दुसऱ्या नंबरसाठी दुसरा व्हॉट्सॲप बिझनेस वापतात. अनेकांना वाटतं की ते दोन व्हॉट्सॲप अकाऊंट वापरत आहेत. पण नाही, याला दोन अकाऊंट चालवणे नाही तर दोन ॲप चालवणे म्हणतात. व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सॲप बिझनेस हे दोन भिन्न ॲप्स आहेत. दोघांचे कामही वेगळे आहे. पण तुम्हाला एकाच व्हॉट्सॲपवर दोन नंबर ॲड करण्याचं फीचर मिळालं तर? खरं तर अँड्रॉईड युजर्ससाठी हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे, आणि आता हे फीचर आयफोन युजर्ससाठी देखील रोलआऊट करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

आता iPhone वापरकर्त्यांसाठी दुःखाचे दिवस संपले आहेत, आता आनंदाची वेळ आली आहे. आयफोन वापरकर्ते लवकरच एकाच व्हॉट्सॲपवर दोन नंबर वापरू शकणार आहे. आणि Android वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य रोलआऊट झाल्यास बराच काळ लोटला आहे.

2️⃣ is better than 1️⃣ we’re rolling out the ability to add a second account to your WhatsApp on Android. pic.twitter.com/tYvuUPWjsv

— WhatsApp (@WhatsApp) October 19, 2023

WhatsApp news of the week: multi-account feature under development on iOS!

This weekly summary can help you catch up on our 9 stories about WhatsApp beta for Android, iOS, and Desktop!https://t.co/nYqhEDOrsL pic.twitter.com/7ZiTBq3BAb

— WABetaInfo (@WABetaInfo) January 26, 2025

आयफोनमध्ये दोन WhatsApp अकाऊंट

आयफोनमध्ये व्हॉट्सॲपवर दोन नंबर वापरणं अगदी सोपं आहे. काही वर्षांपूर्वी व्हॉट्सॲपवर एकच नंबर काम करत होता, पण नंतर हे महत्त्वाचे फीचर आले. एकाच व्हॉट्सॲपवर दोन नंबर जोडून प्रोफाइल स्विच करणं दोन वेगवेगळे ॲप वापरण्यापेक्षा अधिक चांगले आहे. तुम्ही अँड्रॉईड युजर असाल आणि तुम्हाला तुमचे दोन्ही नंबर एकाच व्हॉट्सॲप ॲपमध्ये ॲड करायचे असतील तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • Android मध्ये, व्हॉट्सॲप ओपन करा.
  • आता उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करा आणि सेटिंग्ज ओपन करा.
  • येथे प्रोफाइल फोटो आणि नावाशेजारी प्लस आयकॉन दिसेल.
  • येथे तुम्हाला तुमचे दुसरे व्हॉट्सॲप अकाऊंट ॲड करण्याचा पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचे दोन्ही नंबर एकाच व्हॉट्सॲप ॲपमध्ये ॲड करू शकता.
  • दुसरा नंबर टाकताच व्हॉट्सॲप काम करू लागते. प्रोफाइल स्विच करण्याचा पर्याय सेटिंग्जच्या तळाशी आहे.
  • भारतासारख्या देशात, जिथे दोन मोबाईल नंबर असणे सामान्य आहे, तिथे हे वैशिष्ट्य खूप उपयुक्त आहे.
  • पण हे फीचर केवळ अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध होते, मात्र आता हे फीचर आय़फोन युजर्ससाठी देखील उपलब्ध आहे.

युजर्सचे दुर्दैव की कंपनीचे चातुर्य? लाखो रुपये खर्च करूनही S पेनमध्ये नाही मिळणार Galaxy 25 Ultra ब्लूटूथ

WABetaInfo ची माहिती

व्हॉट्सॲपशी संबंधित सर्व फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo ने या फीचरशी संबंधित माहिती पोस्ट केली आहे. आयफोनसाठी दोन नंबरचे फीचर बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. याचा अर्थ लवकरच सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध होईल. म्हणजे, मल्टी अकाऊंट आता आयफोनमध्येही उपलब्ध होईल. तथापि, या वैशिष्ट्याशी संबंधित एक समस्या आहे. ॲपची वेब आवृत्ती अजूनही फक्त एका नंबरच्या लॉगिनला सपोर्ट करते. पण मोबाईलवर कोणतीही अडचण नाही.

Web Title: Tech news whatsapp launched multi account feature on ios which is already available on whatsapp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • whatsapp update

संबंधित बातम्या

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
1

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच

WhatsApp Tips: अ‍ॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
2

WhatsApp Tips: अ‍ॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’
3

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’

आता WhatsApp ही बनलं जाहिरातींचं केंद्र! Status ओपन करताच दिसणार Ads, Meta चा नवा प्लॅन युजर्ससाठी ठरणार का डोकेदुखी?
4

आता WhatsApp ही बनलं जाहिरातींचं केंद्र! Status ओपन करताच दिसणार Ads, Meta चा नवा प्लॅन युजर्ससाठी ठरणार का डोकेदुखी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.