Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

WhatsApp Tips: WhatsApp ची सुरक्षा वाढवण्यासाठी युजर्स सतत प्रयत्न करत असतात. काही सोप्या टिप्स फॉलो करून आणि सेटिंगमध्ये बदल करून युजर्स त्यांच्या WhatsApp अकाऊंटची सुरक्षा वाढवू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2025 | 07:45 PM
Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • महत्त्वाची स्टेप म्हणजे टू-स्टेप वेरिफिकेशन
  • फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस अनलॉक चालू करा
  • चॅट बॅकअप एन्क्रिप्ट करा
WhatsApp हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आजच्या काळात प्रत्येकाची गरज बनला आहे. WhatsApp केवळ एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसून डिजिटल हब आहे. WhatsApp वर तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ, बँक डिटेल्स सर्व काही सेव्ह ठेवता. WhatsApp वर तुमच्या अनेक वैयक्तिक गोष्टी तुम्ही इतरांसोबत शेअर करत असतात. अशावेळी जर तुमच्या WhatsApp ची सिक्योरिटी कमजोर असेल तर तुमचा सर्व डेटा हॅकर्सच्या हाती जाऊ शकतो आणि तुमचा हा डेटा लीक होण्याची किंवा त्याचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता वाढते.

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

अशा परिस्थितीत WhatsApp ची सिक्योरिटी अधिक मजबूत ठेवावी आणि तुमचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. तुम्ही केवळ 60 सेंकदांत तुमचा WhatsApp डेटा सुरक्षित ठेऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ 5 महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

1. टू-स्टेप वेरिफिकेशन ऑन करा

तुमचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे टू-स्टेप वेरिफिकेशन ऑन करा. यासाठी तुम्हाला सर्वात आधी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ओपन करावी लागेल आणि त्यानंतर टू-स्टेप वेरिफिकेशन चालू करावे लागणार आहे. इथे 6 डिजीट पिन सेट करा. जर कोणी दुसरा तुमच्या नंबरवरून WhatsApp चालू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हा पिन टाकावा लागणार आहे.

2. बायोमेट्रिक लॉक चालू करा

तुमचे चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस अनलॉक ऑप्शन करा. यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ओपन करावी लागेल आणि त्यानंतर फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस अनलॉक चालू करा. आता तुम्ही स्वतःला ऑथेंटिकेट केल्यावरच तुमचे WhatsApp उघडेल.

3. प्रोफाइल आणि लास्ट सीन लपवा

अनेकदा स्कॅमर्स प्रोफाईल फोटो आणि स्टेटसवरून तुमची माहिती मिळवतात. हे सर्व थांबवण्यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ओपन करावी लागेल आणि त्यानंतर प्रोफाइल फोटो / लास्ट सीन / अबाऊट वर क्लिक करा आणि माय कॉन्टॅक्ट्स ओन्ली हा पर्याय निवडा. त्यामुळे तुमची माहिती केवळ तुमच्या संपर्कांना दिसणार आहे.

अखेर तो क्षण आलाच! OnePlus 15 ची भारतात एंट्री, चाहते झाले आनंदी; Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरने सुसज्ज

4. लिंक आणि मेसेज व्हेरिफाय करा

कोणतीही अज्ञात लिंक किंवा मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी लक्ष द्या. अशा लिंक सहसा युजर्सचा डेटा चोरण्यासाठी तयार केलेल्या असतात. WhatsApp आता अशा लिंक्ससाठी “संशयास्पद लिंक डिटेक्शन” फीचर देखील देत आहे, जे तुम्हाला आगाऊ चेतावणी देईल.

5. चॅट बॅकअप एन्क्रिप्ट करा

गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाऊट मध्ये चॅट्स सुरक्षित ठेवा. सेटिंग्जमध्ये जा, नंतर चॅट्स ओपन करा. आता चॅट बॅकअपवर क्लिक करा आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप सक्षम करा वर जा. तुमच्या बॅकअप फाइल्स आता पासवर्ड संरक्षित असतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp म्हणजे काय?

    Ans: WhatsApp हे एक मोफत मेसेजिंग अ‍ॅप आहे ज्याद्वारे चॅट, कॉल, व्हिडिओ कॉल, फोटो/व्हिडिओ शेअरिंग आणि ग्रुप चॅट करता येतात.

  • Que: WhatsApp End-to-End Encryption म्हणजे काय?

    Ans: या फीचरमुळे तुमचे मेसेज, कॉल आणि मीडिया सुरक्षितपणे फक्त तुम्ही आणि रिसिव्हरच पाहू शकतात.

  • Que: WhatsApp वर Status किती काळ टिकतो?

    Ans: WhatsApp वर स्टेटस 24 तासांसाठी उपलब्ध असतो.

Web Title: How to increase your whatsapp security in just 60 seconds this are the best tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
1

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस
2

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान
3

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित
4

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.