Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्री! फ्री! फ्री! 60,000 रुपयांची Samsung Galaxy Watch Ultra मोफत मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार ‘हे’ काम

सॅमसंग फ्री वॉच चॅलेंजमध्ये सामील होण्यासाठी, तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्ता असणे आवश्यक आहे. यानंतर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सॅमसंगच्या 'वॉक-अ-थॉन इंडिया' चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2025 | 10:36 AM
फ्री! फ्री! फ्री! 60,000 रुपयांची Samsung Galaxy Watch Ultra मोफत मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार 'हे' काम

फ्री! फ्री! फ्री! 60,000 रुपयांची Samsung Galaxy Watch Ultra मोफत मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार 'हे' काम

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी सॅमसंग त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आली आहे. हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सॅमसंगचे प्रीमियम स्मार्टवॉच मोफत मिळणार आहे. होय, सॅमसंगचं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 60 हजार रुपयांचं Samsung Galaxy Watch Ultra मोफत मिळणार आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस आहेत, आणि या 30 दिवसांत तुम्हाला सॅमसंगचे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. चला तर मग सॅमसंगने त्यांच्या युजर्ससाठी कोणतं चॅलेंज सुरु केलं आहे, तुम्ही या चॅलेंजमध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकता, याबद्दल जाणून घेऊया.

BSNL BiTV: BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळणार 450+ लाईव्ह टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये पाहण्याची संधी! कसं, ते जाणून घ्या

सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा मोफत मिळवण्याची संधी

कंपनी त्यांच्या युजर्सना सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा जिंकण्याची संधी देत ​​आहे. ही खास संधी 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. सॅमसंगने ‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंजची घोषणा केली आहे. सॅमसंगने हेल्थ अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी ही घोषणा केली आहे. जर तुम्ही देखील सॅमसंग हेल्थ अ‍ॅपचे वापरकर्ते असाल, तर तुम्ही चॅलेंज पूर्ण करून सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा मोफत जिंकू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सॅमसंगचे ‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंज काय आहे?

हे ‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांना 30 दिवसांत 200,000 स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील. याशिवाय, #WalkathonIndia हा हॅशटॅग वापरून, सहभागींना सॅमसंग मेंबर्स अ‍ॅपवर पूर्ण केलेल्या स्टेप्सच्या संख्येचा स्क्रीनशॉट देखील अपलोड करावा लागेल. 3 भाग्यवान विजेत्यांची निवड लकी ड्रॉणे केली जाईल आणि 3 लोकांना 59,999 रुपयांचे प्रीमियम स्मार्टवॉच सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा दिलं जाणार आहे.

‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंजमध्ये कसे सामील व्हावे

सॅमसंगच्या फ्री वॉच चॅलेंजमध्ये सामील होण्यासाठी, तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्ता असणे आवश्यक आहे. सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्ते वॉक-अ-थॉन चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकतात. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सॅमसंग हेल्थ अ‍ॅपवर जा. यानंतर ‘टुगेदर’ विभागात जा. येथे तुम्हाला वॉक-अ-थॉन इंडिया चॅलेंजमध्ये सामील होऊन तुमच्या स्टेप्सचा मागोवा घ्यावा लागेल. 200,000 स्टेप्स पूर्ण केल्यानंतर, लकी ड्रॉसाठी पात्र होण्यासाठी #WalkathonIndia सह सॅमसंग मेंबर्स अ‍ॅपवर पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करा. यानंतर तुम्हाला देखील सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा मोफत मिळवण्याची संधी मिळू शकेल.

सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्राची वैशिष्ट्ये आणि किंमत

कंपनीने गॅलेक्सी वॉच अल्ट्रा 47 मिमी आकाराच्या व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. सॅमसंग वॉच अल्ट्राची बॉडी बनवण्यासाठी टायटॅनियमचा वापर करण्यात आला आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्राच्या डिस्प्लेमध्ये सैफायर ग्लास वापरण्यात आलं आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये वॉटर रेझिस्टन्स फीचर देण्यात आले आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये वापरकर्त्यांना पॉवर सेव्हिंगसह 100 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल. कंपनीने वॉच अल्ट्रामध्ये ड्युअल फ्रिक्वेन्सी जीपीएस सिस्टम बसवली आहे, जी लोकेशन ट्रॅक करण्यास मदत करेल.

Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!

गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये वापरकर्त्यांसाठी कस्टमाइझ करण्यायोग्य क्विक बटण देण्यात आले आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये डबल पिंच जेश्चर कंट्रोल्स फीचर देखील देण्यात आले आहे, जेणेकरून स्मार्टवॉट वापरणं अधिक सोपे होईल. वापरकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये सॅमसंग हेल्थ पर्याय देण्यात आला आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक हेल्थ मोड्स समाविष्ट केले आहेत.

Web Title: Tech news you have chance to win samsung galaxy watch ultra for free just complete walk a thon india challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
1

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
2

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
3

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
4

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.