Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त काहीच दिवस बाकी! Jio चा हा प्रीपेड प्लॅन लवकरच होणार बंद, आत्ताच रिचार्ज करा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे

जर तुमच्याकडे रिलायन्स जिओ सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनी लवकरच त्यांचा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद करणार आहे. जर तुम्ही अद्याप या रिचार्ज योजनेचा लाभ घेतला नसेल तर घाई करा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 09, 2025 | 12:21 PM
फक्त काहीच दिवस बाकी! Jio चा हा प्रीपेड प्लॅन लवकरच होणार बंद, आत्ताच रिचार्ज करा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे

फक्त काहीच दिवस बाकी! Jio चा हा प्रीपेड प्लॅन लवकरच होणार बंद, आत्ताच रिचार्ज करा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे

Follow Us
Follow Us:

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या युजर्सासाठी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. काही रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त असतात तर काही रिचार्ज प्लॅनची किंमत प्रचंड असते. अलीकडेच जिओने त्यांच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली असून त्याची व्हॅलिडीटी देखील कमी करण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता कंपनी त्यांचा एक स्पेशल प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद करणार आहे. हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 11 जानेवारीपासून बंद केला जाणार आहे, त्यामुळे या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर हा रिचार्ज प्लॅन बंद केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

Google Pixel Phone: गुगलच्या अपडेटमुळे Pixel युजर्सवर परिणाम, नुकसान भरपाईसाठी फ्रीमध्ये देणार ही सुविधा

नवीन वर्षानिमित्त सुरु केला होता खास रिचार्ज प्लॅन

डिसेंबरमध्ये, नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी आश्चर्यकारक फायद्यांसोबत एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन मर्यादित काळासाठी ऑफर करण्यात आला होता आणि वापरकर्त्यांना त्यात बरेच फायदे मिळाले. मात्र आता हा प्लॅन लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तुम्हाला या रिचार्ज प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.

200 दिवसांची योजना

11 डिसेंबर 2024 रोजी, जिओने त्यांच्या युजर्ससाठी 2025 रुपयांचा स्वस्त प्लॅन लाँच केला. या प्लॅनची व्हॅलिडीटी सुमारे 6 महिन्यांची आहे. हा प्रीपेड प्लॅन मर्यादित काळासाठी लाँच करण्यात आला होता आणि त्यात अनेक विशेष वैशिष्ट्ये होती, ज्यामुळे युजर्सचा बराच फायदा होणार आहे. या प्लॅनची ​​व्हॅलिडीटी 200 दिवसांची आहे, जी खूप मोठी आहे. हा पहिला जिओ रिचार्ज प्लॅन होता ज्याची व्हॅलिडीटी सहा महिन्यांपेक्षा जास्त होती. म्हणजेच तुम्ही हा प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 6 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही.

2.5GB डेटा मिळवा

जर तुम्ही जिओ वापरकर्ते असाल आणि दीर्घ व्हॅलिडीटीसह रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी 2025 रुपयांचा हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमुळे तुम्हाला 200 दिवस रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. ज्या वापरकर्त्यांना खूप इंटरनेट डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण या प्लॅनमध्ये 200 दिवसांसाठी 500GB डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजेच दररोज 2.5GB पर्यंत हाय-स्पीड डेटा वापरला जाऊ शकतो.

या Windows यूजर्सवर हॅकर्सची नजर, मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता! सुरक्षेसाठी आत्ताच करा हे काम

ही योजना 11 जानेवारीपर्यंत आहे

पण वेळ कमी आहे! जर तुम्ही अद्याप या रिचार्ज योजनेचा लाभ घेतला नसेल तर ते लवकर करा. हा प्लॅन 11 जानेवारी 2025 पर्यंतच उपलब्ध असेल. यानंतर जिओ हा प्लॅन ऑफर करणार नाही. त्यानंतर तुम्ही मर्यादित पर्यायांमध्ये दीर्घ व्हॅलिडीटीसह प्लॅन खरेदी करू शकता.

Web Title: Tech reliance jio will discontinue this special recharge plan from 11th january 2025 check out amazing benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
1

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
2

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
3

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
4

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.