Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अशा प्रकारे डाऊनलोड करा तुमचं E-Aadhaar Card! एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस

निम्म्याहून जास्त लोकं पारंपारीक आधार कार्ड घेऊन फिरण्याऐवजी ई आधार कार्ड वापरण्यावर भर देत आहेत. सरकारी किंवा इतर कामांसाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेल्या ई आधार कार्डचा वापर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2025 | 09:50 AM
Tech Tips: अशा प्रकारे डाऊनलोड करा तुमचं E-Aadhaar Card! एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस

Tech Tips: अशा प्रकारे डाऊनलोड करा तुमचं E-Aadhaar Card! एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय व्यक्तिसाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आपल्या प्रत्येक सरकारी किंवा इतर कामांसाठी देखील आपल्याला आधार कार्डची गरज असते. आपण प्रत्येक वेळी आपलं आधार कार्ड सोबत घेऊन फीरू शकत नाही. यामुळे आधार कार्ड खराब होण्याची किंवा फाटण्याची भिती असते. अशावेळी तुम्ही ई आधार कार्डचा वापर करू शकता. सध्याच्या डिजीटल काळात लोकं ऑफलाइन कमी आणि ऑनलाईन पद्धतींचा जास्तीत वापर करण्यावर भर देत आहेत.

तुमची चिंता संपली! फोनमध्ये आत्ताच ऑन करा हा ऑप्शन, आपोआप डिलीट होईल OTP

ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपण आपली अनेक कामं अगदी सहज चुटकीसरशी करू शकतो. त्यामुळे निम्म्याहून जास्त लोकं पारंपारीक आधार कार्ड घेऊन फिरण्याऐवजी ई आधार कार्ड वापरण्यावर भर देत आहेत. आधार कार्ड जे भारतीयांची ओळख आहे, ते तुम्ही ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता. त्यासाठी फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

सबसिडीसाठी अर्ज करणे असो, बँक अकाऊंट ओपन करणं असो किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे असो किंवा इतर कोणतेही काम असो, आधार कार्ड आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेल्या ई आधार कार्डचा वापर करू शकता.

आपण कधी कामासाठी बाहेर गेलो आणि आपल्याकडे आपलं आधार कार्ड नसेल तर आपलं कामं होत नाही. अशावेळी तुम्ही आधार कार्डचा फोटो शोधत असता नाही तर एखाद्या सायबर कॅफेमधून पैसे देऊन तुमचं आधार कार्ड घेता. पण आता असं काही करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी काही क्षणात तुमचं ई आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

आधार कार्ड क्रमांकावरून ई-आधार कसे डाउनलोड करावे

  • सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा .
  • येथे तुम्ही आधार क्रमांक, नावनोंदणी आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी मधून कोणतीही पद्धत निवडू शकता.
  • जर तुम्ही आधार क्रमांकाचा पर्याय निवडला तर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
  • यानंतर, तुम्ही सेंड ओटीपीवर क्लिक करताच, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
  • OTP टाकल्यानंतर तुम्ही आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता.
  • ई-आधार कार्ड डाऊनलोड होईल पण त्यात पासवर्ड असेल.
  • पासवर्ड अनलॉक करण्यासाठी, आधार कार्डमध्ये नावाची पहिली 4 अक्षरे कॅपिटल भाषेत टाका.
  • उदाहरणार्थ, जर एखाद्याचे नाव मोहित असेल आणि त्याचे जन्म वर्ष 1996 असेल, तर त्याला MOHI1996 प्रविष्ट करावे लागेल आणि यानंतर तुमचं आधार कार्ड ओपन होणार आहे.

व्हर्च्युअल आयडीवरून आधार कार्ड कसे डाऊनलोड कराल?

  • याशिवाय व्हर्च्युअल आयडीवरून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर, आधार कार्ड सेवेवर जा, माय आधार विभागात जा आणि व्हर्च्युअल आयडी (VID) पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्ही My Aadhaar पोर्टलवर पोहोचाल, येथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला VID जनरेटर दिसेल.
  • जर तुम्ही आधीच VID जनरेट केला असेल आणि VID आठवत नसेल तर VID Retrieve चा पर्याय निवडा.
  • यानंतर आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर Send OTP निवडा.
  • ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल, जो प्रविष्ट केल्यानंतर सत्यापित करा आणि पुढे जा.
  • तुम्ही हे करताच तुमच्या मोबाईलवर व्हर्च्युअल आयडी येईल.
  • व्हर्च्युअल आयडी मिळाल्यावर, https://uidai.gov.in/ वर जा .

कोण आहेत Ghost hacker? ज्यांच्या निशाण्यावर आहेत मृत लोकं; काय आहे प्रकरण?

  • यानंतर My Aadhaar विभाग निवडा, Get Aadhaar निवडा आणि Download Aadhaar पर्याय निवडा.
  • यानंतर, तुमचा व्हर्च्युअल आयडी क्रमांक पर्याय निवडा आणि 16-अंकी VID प्रविष्ट करा.
  • यानंतर Send OTP निवडा आणि OTP टाका.
  • यानंतर, Verify & Download वर टच करा, तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल.

Web Title: Tech tips how to download e aadhaar card know the whole process in just one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • aadhar card
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर
1

करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर, Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत
2

Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

भारतीय फोन नंबर फक्त 10 अंकिच का असतो? कमी जास्त का नाही होत डिजिट्स? जाणून घ्या अंकाचं अनोखं गणित
3

भारतीय फोन नंबर फक्त 10 अंकिच का असतो? कमी जास्त का नाही होत डिजिट्स? जाणून घ्या अंकाचं अनोखं गणित

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान
4

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.