Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

फ्रॉड आणि स्कॅमच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्याला वेळोवेळी अपडेट राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या नंबरचा किंवा तुमच्या आधार कार्डचा कोणी चुकीचा वापर तर करत नाही ना, याबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 10:54 AM
Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:
  • तुमच्या आधारवर किती सिम चालू आहेत?
  • आधार–SIM लिंकिंग चेक करा घरबसल्या!
  • तुमच्या आधारवर दुसऱ्याने नंबर घेतला आहे का?
ऑनलाईन फ्रॉड, क्राईम आणि स्कॅमच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपली ओळख आणि आपल्या डॉक्युमेंटचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्सनी दुसऱ्यांची ओळख वापरून लोकांची फसवणूक केली आहे. दुसऱ्यांच्या आयडीवर सिम कार्ड खरेदी करण्याच्या घटना सर्रास घडत असतात. जर एखादा व्यक्ती तुमच्या नावावर सिम कार्ड वापरून इतरांची फसवणूक करत असेल तर? काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नावावर किती सिमकार्ड वापरले जात आहेत, ओळखू शकता.

Nubia M153 Leaks: अविश्वसनीय पण खरं! जगातील पहिला स्वतः चालणारा AI फोन! माणसाप्रमाणे फक्त एका क्लिकवर करणार काम

तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने याबाबत माहिती मिळवू शकता. आता आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर किती सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत आणि हे सिमकार्ड ब्लॉक कसे करायचे याबाबत सांगणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखादा फोन नंबर तुमच्या आधार कार्डवरून रजिस्टर करण्यात आला आहे आणि हा फोन तुमचा नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. पण असे फोन नंबर शोधायचे कसे? काही सोपी प्रोसेस फॉलो करून तुम्ही हे फोन नंबर शोधू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एखाद्या व्यक्तीच्या आयडीवर किती सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत, कसे ओळखाल?

  • ही सर्वात सोपी प्रोसेस आहे.
  • सर्वात आधी तुमचा स्मार्टफोन ओपन करा आणि गुगलवर जा
  • आता गुगल सर्च बारमध्ये TAFCOP सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर सर्वात पहिली दिसणारी वेबसाईट ओपन करा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा.
  • आता इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे आणि कॅप्टचा एंटर करायचं करायचा आहे.
  • ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
  • स्मार्टफोनवर दिसणाऱ्या स्क्रीनवर ओटीपी टाकून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नंबरची यादी दिसणार आहे.
  • लिस्टमध्ये दिसणारा कोणताही नंबर तुम्ही वापरत नसाल तर नॉट मी या पर्यायावर क्लिक करा आणि रिपोर्ट करा.
  • यामुळे तुमच्या नावावर सुरू असलेले फ्रॉड नंबर लगेच बंद केले जातील.

नंबर ब्लॉक कसा कराल?

स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कनेक्ट असणाऱ्या सर्व मोबाईल नंबरची यादी दिसणार आहे. जर तुम्हाला स्क्रीनवर असा एखादा नंबर दिसत असेल जो तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती वापरत नाही, तर तुम्ही तो नंबर रिपोर्ट करू शकता. यानंतर तुम्हाला रिपोर्ट तिकीट चा रिफ्रेन्स नंबर मिळणार आहे. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता.

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

एका आधार कार्डवर किती सिम वापरले जाऊ शकतात?

भारतात एका आयडीवर 9 सिमकार्ड वापरले जाऊ शकतात. तसेच जम्मू-कश्मीर, आसाम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये एका आधार कार्डवर 6 सिमकार्ड वापरले जाऊ शकतात. तुमच्या आयडीवर किती सिम सक्रिय आहेत हे तुम्ही वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे. यामुळे स्कॅमर्स आणि हॅकर्सवर कारवाई करण्यासाठी मदत होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: TAFCOP पोर्टल कोणत्या राज्यांसाठी उपलब्ध आहे?

    Ans: हे पोर्टल आता बहुतेक राज्यांमध्ये उपलब्ध आहे. वापरकर्ता त्याच्या नंबरने लॉगिन करून माहिती मिळवू शकतो.

  • Que: आधारवर जास्त SIM कार्ड्स लिंक असतील तर काय करावे?

    Ans: तुम्हाला ओळख नसलेला नंबर दिसल्यास तुम्ही TAFCOP पोर्टलवरून त्या नंबरवर “Report” किंवा “Not My Number” असा पर्याय निवडून तक्रार करू शकता.

  • Que: TAFCOP वरून रिपोर्ट केलेल्यावर काय होते?

    Ans: Telecom कंपनी तुमची तक्रार तपासते आणि अनधिकृत किंवा फेक सिम आढळल्यास ते नंबर काही वेळात डिएक्टिव्ह केले जातात.

Web Title: How to check that how many sim cards are active on your name this is the easy process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Nubia M153 Leaks: अविश्वसनीय पण खरं! जगातील पहिला स्वतः चालणारा AI फोन! माणसाप्रमाणे फक्त एका क्लिकवर करणार काम
1

Nubia M153 Leaks: अविश्वसनीय पण खरं! जगातील पहिला स्वतः चालणारा AI फोन! माणसाप्रमाणे फक्त एका क्लिकवर करणार काम

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
2

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस
3

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

फक्त एक फोन नंबर… आणि तुमचा सगळा डेटा उघडा! ही वेबसाईट बनली सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा, जाणून घ्या सविस्तर
4

फक्त एक फोन नंबर… आणि तुमचा सगळा डेटा उघडा! ही वेबसाईट बनली सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.