Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Mail ही केला जाऊ शकतो शेड्यूल! या स्टेप्स करतील तुम्हाला मदत

तुम्हाला एखाद्या ठरावीक वेळी कोणत्या व्यक्तिला Gmail करायचा असेल तर तुम्ही हा मेल शेड्यूल करू शकता, यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ही ट्रीक तुमच्यासाठी बरीच फायद्याची ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 30, 2024 | 07:45 PM
Tech Tips: Mail ही केला जाऊ शकतो शेड्यूल! या स्टेप्स करतील तुम्हाला मदत

Tech Tips: Mail ही केला जाऊ शकतो शेड्यूल! या स्टेप्स करतील तुम्हाला मदत

Follow Us
Close
Follow Us:

गुगलची लोकप्रिय ईमेल सेवा Gmail आपल्याला क्षणोक्षणी फायद्याची ठरत आहे. ऑफीस असो किंवा कॉलेज आपल्याला आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट मेल करण्यासाठी सांगितंल जातं. Gmail हा एक अधिकृत मार्ग मानला जातो, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा तुमचा मॅसेज शेअर करू शकता. जगभरातील करोडो लोकं Gmail चा वापर करतात.

Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत

गुगल Gmail युजर्ससाठी नेहमी नवीन फीचर्स लाँच करत असते, ज्यामुळे युजर्सचा Gmail वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. अलिकडेच कंपनीने Gmail मध्ये एआयचा देखील समावेश केला आहे. तुम्हाला एखाद्या मेलला उत्तर देताना अडचण येत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल की मेलला काय उत्तर द्यावं, तर अशावेळी तुम्हाला Gmail मध्ये असलेली एआय मदत करणार आहे. यासोबतच Gmail मध्ये आणखी एक फीचर आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहितीच नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही Gmail शेड्युल करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

म्हणजेच तुम्हाला एखाद्या ठरावीक वेळी कोणत्या व्यक्तिला Gmail करायचा असेल तर तुम्हाला त्या वेळेची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने Gmail शेड्युल करू शकता. तुम्ही ज्या वेळेसाठी हा मेल शेड्युल केला असेल, तो त्या वेळेत आपोआप सेंड केला जाईल. त्यामुळे आता मेल टाईप करून सेव्ह करण्याची कटकट संपली. तुम्हाला मेल टाईप केल्यानंतर तो योग्य वेळेसाठी शेड्युल करायचा आहे. पण यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही अगदी चुटकीसरशी तुमचे मेल शेड्युल करू शकणार आहेत.

पीसीवर मेल अशा प्रकारे शेड्यूल करा

  • सर्वात आधी तुमचा जीमेल ओपन करा.
  • आता Compose वर क्लिक करून मेल टाईप करण्यास सुरुवात करा.
  • आता तुम्हाला हा मेल सेंड न करता शेड्युल करायचा आहे. यासाठी तुम्हाला Send च्या बाजूला दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.
  • या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला शेड्यूल सेंड हा ऑप्शन दिसेल.
  • शेड्यूल सेंड या ऑप्शनमध्ये तुम्हाला Pick Date and Time वर टॅप करावं लागणार आहे.
  • सर्व डिटेल्स अ‍ॅड केल्यानंतर तुम्हाला शेड्यूल सेंड या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. आता तुमचा मेल शेड्यूल केला जाईल आणि तुम्ही निवडलेल्या टाईमवर तो सेंड केला जाणार आहे.
Tech Tips: तुम्हीही लग्नात गेल्यानंतर मोबाईल फोटोग्राफी करताय? फोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब

Android फोनवर मेल अशा प्रकारे शेड्यूल करा

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये जीमेल ओपन करा.
  • आता Compose वर क्लिक करून मेल टाईप करण्यास सुरुवात करा.
  • आता तुम्हाला हा मेल सेंड न करता शेड्युल करायचा आहे. यासाठी तुम्हाला Send च्या बाजूला दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.
  • या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला शेड्यूल सेंड हा ऑप्शन दिसेल.
  • शेड्यूल सेंड या ऑप्शनमध्ये तुम्हाला Pick Date and Time वर टॅप करावं लागणार आहे.
  • सर्व डिटेल्स अ‍ॅड केल्यानंतर तुम्हाला शेड्यूल सेंड या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.

Web Title: Tech tips how to schedule mail in smartphone and pc know the every steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया
1

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
2

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम… दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान
3

Aadhaar Card Tips: तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम… दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
4

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.