Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

iPhone 17 Pro Max jay Shree ram edition: आता तुम्ही आयफोनला अनेक वेगवेगळ्या एडीशनमध्ये पाहिले असेल पण कधी जय श्री राम एडीशनमध्ये पाहिले आहे का? ही कमाल आता टेक यूट्यूबर टेक्निकल गुरुजी यांनी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2025 | 09:51 AM
Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 17 प्रो मॅक्स ‘जय श्री राम ऑरम एडिशन’ लाँच
  • टेक्निकल गुरुजी यांनी केली कमाल
  • किंंमत वाचून बसेल धक्का

तुम्ही आयफोनचे चाहते असाल आणि तुम्हाला देखील सतत आयफोनबाबत अपडेट्स मिळवणं आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा एका आयफोनबाबत सांगणार आहोत ज्यांची डिझाईन पाहून तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल पण त्याची किंमत वाचून तुम्हाला देखील धक्का बसणार आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध टेक यूट्यूबर्सपैकी एक असलेल्या टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) म्हणजेच गौरव चौधरी यांनी अलीकडेच असं एक गॅझेट लाँच केले आहे, जे पाहून अनेकजण चकित झाले आहेत. ही केवळ टेक्नोलॉजीची कमाल नाही तर या नवीन गॅझेटच्या माध्यमातून आपल्या संस्कृती आणि भक्तीला देखील सलाम करण्यात आला आहे. हे असं कोणतं गॅझेट आहे, याबाबत जाणून घ्या.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी

आयफोन 17 प्रो मॅक्स ‘जय श्री राम ऑरम एडिशन’

टेक्निकल गुरुजी म्हणजेच गौरव चौधरी यांनी आयफोन 17 प्रो मॅक्स ‘जय श्री राम ऑरम एडिशन’ लाँच केले आहे. हे जगातील एकमेव एडीशन आहे. गौरव चौधरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवर या आयफोनच्या अनबॉक्सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जय श्री रामची घोषणा देत फोनचे अनबॉक्सिंग करण्यात आले आहे. गौरव चौधरी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अगदी कमी काळातच व्हायरल झाला आहे. हा फोन सॉलिड गोल्ड प्लेटेड आहे आणि यामध्ये टेक्नोलॉजी आणि भक्ती यांचे अनोखे संगम दाखवण्यात आले आहे. टेक्नोलॉजी गुरुजी यांनी याला Faith Meets Luxury and Technology असं नाव दिलं आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला विश्वास, लग्जरी आणि टेक्नोलॉजी यांचे अनोखे संगम पाहायला मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Instagram) 

किती असू शकते किंमत?

आयफोन 17 प्रो मॅक्स ‘जय श्री राम ऑरम एडिशन’ ची किंमत सुमारे 20 लाख ते 50 लाख रुपये यांच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. फोनचे अनबॉक्सिंग ‘जय श्री राम’ मंत्र आणि शानदार सेटअपसह करण्यात आले.

अ‍ॅडवांस फीचर्सने सुसज्ज आहे आयफोन 17 प्रो मॅक्स

अ‍ॅपलचा लेटेस्ट आयफोन 17 प्रो मॅक्स, 2025 मधील सर्वात अ‍ॅडवांस फोन मानला जात आहे. या आयफोन मॉडेलमध्ये कटिंग-एज फीचर्स जसे सुपरफास्ट प्रोसेसर, अमेजिंग कॅमेरा आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. टेक्निकल गुरुजी यांनी आता या अ‍ॅडवांस फीचर्सने सुसज्ज असलेल्या आयफोन 17 प्रो मॅक्सला इंडियन टच देऊन ‘ऑरम एडिशन’ तयार केले आहे. म्हणजेच सोन्या – चांदीच्या चकसह भक्तीचा रंग!

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

कोणी तयार केले हे एडीशन?

‘जय श्री राम ऑरम एडिशन’ टेक्निकल गुरुजी यांचे कॉन्सेप्ट क्रिएशन आहे. म्हणजेच हे एडिशन टेक्निकल गुरुजी यांनी या एडीशनचे डिझाईन आणि आयडिया सादर केले. हे खास एडिशन कीव (युक्रेन) येथील कस्टम डिझाइन कंपनी ऑरमने तयार केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Technical Guruji कोण आहेत?

    Ans: Technical Guruji हे YouTube वरील टेक चॅनेल आहे, जिथे ते स्मार्टफोन्स, टेक गॅजेट्स, रिव्ह्यू, अनबॉक्सिंग आणि टेक अपडेट्स देतात.

  • Que: Technical Guruji चे खरे नाव काय आहे?

    Ans: त्यांचे खरे नाव गौरव चौधरी आहे.

  • Que: Technical Guruji कोणत्या भाषेत व्हिडिओ बनवतात?

    Ans: त्यांचे व्हिडिओ हिंदी भाषेत असतात.

Web Title: Technical guruji bought jay shree ram edition of iphone 17 pro max price is so high tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी
1

Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
2

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स
3

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल
4

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.