Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स

Vivo Y500 Pro Launched: विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 1.5K आहे. लेटेस्ट Vivo Y500 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनीने 200-मेगापिक्सेल Samsung HP5 सेंसर दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2025 | 11:08 AM
200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी... Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स

200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी... Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo Y500 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच
  • 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 22,000 रुपये
  • फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K(1,260×2,800 पिक्सेल) OLED डिस्प्ले

Vivo ने होम मार्केट चीनमध्ये Vivo Y500 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Y-सीरीजचा एक भाग आहे, ज्याला MediaTek Dimensity 7400 चिपसेटने सुसज्ज करण्यात आले आहे. विवोच्या या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आता आम्ही तुम्हाला विवोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत.

Realme ने भारतात लाँच केला Aston Martin F1 लिमिटेड एडिशन 5G फोन, 7,000mAh बॅटरीसह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

Vivo Y500 Pro ची किंमत

Vivo Y500 Pro स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB + 256GB, 12GB + 256GB, 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo Y500 Pro स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 22,000 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 28,000 रुपये, 12GB + 512GB या चौथ्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवण्यात आली आहे. विवोचा हा नवीन स्मार्टफोन ऑस्पिशस क्लाऊड, लाईट ग्रीन, सॉफ्ट पावडर आणि टायटॅनियम ब्लॅक या रंगात लाँच करण्यात आला आहे.

Vivo Y500 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y500 Pro मध्ये 6.67-इंचाचा 1.5K(1,260×2,800 पिक्सेल) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,600 निट्स आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 94.10 टक्के आहे. विवोचा हा फोन ओक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7400 चिपसेटवर आधारित आहे. या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये LPDDR4X रॅम आणि UFS2.2 स्टोरेजसह Android 16 वर आधारित OriginOS 6 चा सपोर्ट देण्यात आला आहे.

NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest’ स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Y500 Pro स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा मेगापिक्सेलचा आहे, ज्यासोबत 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विवोचा हा फोन IP68+IP69-रेटिंगसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कनेक्टिविटीसाठी Vivo Y500 Pro स्मार्टफोनमध्ये 5जी, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ए-जीपीएस, बीडो, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, ओटीजी, वाय-फाय, नेव्हिक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo फोन हरवला तर शोधण्यासाठी काय करावे?

    Ans: “Find My Device” (Google सेवा) वापरून फोनचे लोकेशन शोधा किंवा लॉक/डेटा इरेज करा.

  • Que: Vivo फोनचे सॉफ्टवेअर स्लो झाल्यास काय करावे?

    Ans: अनावश्यक अ‍ॅप्स हटवा, Cache क्लिअर करा किंवा “System Update” करून नवीन आवृत्ती इन्स्टॉल करा.

  • Que: Vivo फोनची वॉरंटी किती असते?

    Ans: सामान्यतः 1 वर्ष फोनसाठी आणि 6 महिने अ‍ॅक्सेसरीजसाठी वॉरंटी मिळते.

Web Title: Technology news marathi vivo y500 pro smartphone launched in home market read the specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Realme ने भारतात लाँच केला Aston Martin F1 लिमिटेड एडिशन 5G फोन, 7,000mAh बॅटरीसह मिळणार हे धमाकेदार फीचर्स
1

Realme ने भारतात लाँच केला Aston Martin F1 लिमिटेड एडिशन 5G फोन, 7,000mAh बॅटरीसह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

Samsung Galaxy S26 Ultra 5G vs Vivo X300 Pro 5G: किंमत, कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
2

Samsung Galaxy S26 Ultra 5G vs Vivo X300 Pro 5G: किंमत, कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर

iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट
3

iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
4

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.