Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार

आता सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवी पद्धत शोधली आहे. यामध्ये तुमचा स्मार्टफोन किंवा बँक अकाऊंट नाही तर थेट सिम हॅक केलं जातं. हा स्कॅम कसा होतो, याबाबत सविस्तर वाचा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 09, 2025 | 11:53 AM
तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत... तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत... तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार

Follow Us
Close
Follow Us:
  • SIM Scam ओळखण्याची ही आहे सोपी पद्धत
  • तुमच्याही बँक अकाऊंटमधून अचानक पैसे काढले गेले?
  • डिजीटल स्कॅमपासून सावध राहण्यासाठी खास टिप्स लक्षात ठेवा
डिजिटल जगात सायबर गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. आतापर्यंत ऑनलाइन शॉपिंग स्कॅम, नोकरी स्कॅम, कर्ज स्कॅम, ओटीपी स्कॅम, गुंतवणूक स्कॅम याबाबत तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. या स्कॅमच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांकडून करोडो रुपये उकळण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या स्कॅमबाबत लोकं सावध झाली आहेत.

iOS-Android वरील Chrome मध्ये आलं नवीन ‘AI मोड’ बटण, हे आहेत खास फीचर्स! आता युजर्सना होणार फायदाच फायदा

सिम स्वॅप स्कॅम

स्कॅमर्सने सध्या लोकांची फसवणूक करण्यासाठी सिम स्वॅप हा नवीन स्कॅम शोधला आहे. या स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या स्कॅममध्ये स्कॅमर्स तुमच्या मोबाईल नंबरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात. विचार करा, की तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या फोनमध्ये एकही कॉल आला नाही, मेसेज नाही, फोनचे नेटवर्क अचानक गायब झाले… त्यानंतर तुम्हाला एक मेल आला की तुमच्या बँक अकाऊंटमधून सर्व पैसे काढण्यात आले आहेत… तर? तुमच्यासोबत अशी घटना घडली तर समजून जा की तुम्ही सिम स्वॅप स्कॅमला बळी पडला आहात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

नवीन सिम कार्डची मागणी

या स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार सर्वात आधी तुमची माहिती जसे नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा आधार नंबर गोळा करतात. हा डेटा फिशिंग ईमेल, फेक वेबसाइट किंवा लीक डेटाबेसच्या मदतीने एकत्र केला जातो. त्यानंतर स्कॅमर्स तुमच्या मोबाईल नेटवर्क ऑपरेटरला संपर्क करतात आणि तुम्ही बोलत असल्याचे सांगत नवीन सिम कार्डची मागणी करतात. जेव्हा कंपनी तुमच्या मोबाईल नंबरचे नवीन सिम अ‍ॅक्टिव्हेट करते, तेव्हा जुने सिम आपोआप बंद होते. अशा पद्धतीने स्कॅमर्सकडे तुमच्या मोबाईल नंबरचे नवीन सिम पोहोचते.

स्कॅमर्सच्या हाती तुमच्या मोबाईल नंबरचे सिम

आता स्कॅमर्स अगदी सहजपणे तुमच्या फोनवर येणारे मेसेज, ओटीपी आणि बँक अलर्ट इंटरसेप्ट करतात. ऑनलाईन अकाऊंटच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटीपी. जेव्हा स्कॅमर्सच्या हाती तुमच्या मोबाईल नंबरचे सिम लागते तेव्हा ते अगदी सहज हा ओटीपी मिळवू शकतात. याशिवाय तुमच्या बँक अकाऊंटचा पासवर्ड बदलू शकतात आणि ईमेल देखील हॅक करू शकतात. यामुळे तुमचं बँक अकाऊंट अगदी काही क्षणात रिकामं केलं जातं.

मोबाईल ऑपरेटला संपर्क साधा

जर अचानक तुमच्या फोनमधील नेटवर्क गायब झाला किंवा कॉल आणि मेसेज येणं बंदल झाला किंवा पासवर्ड रीसेटचे नोटिफिकेशन आले, तर सावध राहा. ही धोक्याची घंटा आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असा संदेश मिळतो की तुमचे सिम दुसऱ्या डिव्हाइसवर सक्रिय झाले आहे, हे स्पष्ट संकेत देते की तुमचा नंबर दुसऱ्याच्या ताब्यात आहे. अशावेळी सर्वात आधी तुमच्या मोबाईल ऑपरेटला संपर्क साधा.

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

असे राहा सुरक्षित

तुमच्या सुरक्षेसाठी तुमच्या मोबाईल अकाउंटमध्ये पिन किंवा पासवर्ड सेट करा, ज्यामुळे कोणीही सिम स्वॅप करू शकणार नाही. फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी एसएमएस ऐवजी Google Authenticator चा वापर करा, ज्यामुळे ओटीपी तुमच्याकडे सुरक्षित राहिल. तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करणं टाळा. बँक आणि ईमेल खात्याच्या क्रियाकलापांवर नेहमी लक्ष ठेवा आणि जर नेटवर्क अचानक गायब झाले तर तुमच्या मोबाइल नेटवर्क प्रोवाइडरला त्वरित कळवा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Scam म्हणजे काय?

    Ans: Scam म्हणजे फसवणूक किंवा आर्थिक गैरप्रकार, जिथे गुन्हेगार लोकांना खोटी माहिती देऊन पैसे, डेटा किंवा वैयक्तिक माहिती घेतात.

  • Que: सध्या कोणते Scams जास्त प्रमाणात होत आहेत?

    Ans: Online shopping scams, job scams, loan scams, OTP frauds, investment scams आणि SIM swap scams हे सध्या सर्वाधिक दिसणारे प्रकार आहेत.

  • Que: Online Scam कसा ओळखायचा?

    Ans: अनोळखी लिंक, जास्त आकर्षक ऑफर्स, फेक वेबसाइट्स, किंवा खोटे बँक कॉल हे Scam ची मुख्य लक्षणं आहेत.

Web Title: Technology news marathi what is sim swap scam how to recognize it know this signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
1

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो
2

Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह
3

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत
4

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.