Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

Tecno Smartphone Launched: तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल नुकताच लाँच करण्यात आलेला Tecno Spark Go 3 एक चांगली निवड ठरू शकते. या डिव्हाईसमध्ये 6.74-इंच HD+ डिस्प्ले दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 16, 2026 | 03:35 PM
Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Tecno Spark Go 3 मध्ये 6.74-इंच HD+ डिस्प्ले
  • Tecno Spark Go 3 स्मार्टफोन एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच
  • स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेटअप
टेक कंपनी Tecno ने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Tecno Spark Go 3 या नावाने लाँच करण्यात आला आहे. Tecno Spark Go 3 स्मार्टफोन इंडियन मार्केटध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची विक्री 23 जानेवारीपासून सुरु होणार आहे. ग्राहक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉनवरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात. टेक्नोच्या लेटेस्ट Tecno Spark Go 3 स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायंच झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.74-इंच HD+ डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय नुकताच लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन Unisoc T7250 चिपसेट, 4GB रॅम आणि 64GB च्या इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप

Tecno Spark Go 3 किंमत आणि उपलब्धता

Tecno Spark Go 3 स्मार्टफोन एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 9 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. Tecno Spark Go 3 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 23 जानेवारीपासून अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Tecno ने लाँच केलेला लेटेस्ट स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, इंक ब्लॅक, गॅलेक्सी ब्लू आणि ऑरोरा पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, हा फोन काही दिवसांनी फ्लिपकार्टवर विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – X)

Tecno Spark Go 3 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Tecno Spark Go 3 स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच HD+ (720×1,600 pixels) IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. Tecno हा बजेट स्मार्टफोन Unisoc T7250 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे, जो ऑक्टा-कोर चिपसेट आहे. प्रत्येक कोर 1.8GHz वर क्लॉक केलेला आहे. फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. टेक्नोचा हा फोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे, जो याला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा प्रदान करतो.

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

यासोबतच हा फोन Tecno च्या Ella व्हॉईस असिस्टेंटला देखील सपोर्ट करतो. Tecno Spark Go 3 स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये डुअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील दिला आहे. या फोनमध्ये एआय जीसी पोर्ट्रेट, एआय कॅम, पोर्ट्रेट, सुपर नाईट, ब्युटी, ड्युअल व्हिडिओ, व्लॉग, टाइम-लॅप्स, पॅनोरामा, आणि प्रो कॅमेरा फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. Tecno च्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ऑफलाइन कॉलिंग फीचर देखील देण्यात आले आहे. हे फीचर फक्त तेव्हाच काम करेल जेव्हा Tecno फोन फोनपासून 1.5 किमी अंतरावर असेल. हा फोन Android 15 वर चालतो.

Web Title: Tecno spark go 3 launched starting price is less than 9 thousand know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
1

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
2

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच
3

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
4

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.