Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

टेक कंपनी टेक्नोने IFA 2026 पूर्वी त्यांच्या 0mm डिस्प्ले बॉर्डर असलेल्या नेक्स्ट-जेन कॉन्सेप्ट स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. या फोनमध्ये स्क्रीनभोवतीची काळी बॉर्डर पूर्णपणे हटवण्याचा दावा करण्यात आला असून, स्मार्टफोन डिझाइनमध्ये ही मोठी झेप मानली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 01:07 PM
स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह टेक्नोचा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह टेक्नोचा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

Follow Us
Follow Us:
  • टेक्नोने 0mm डिस्प्ले बॉर्डर असलेल्या नेक्स्ट-जेन कॉन्सेप्ट स्मार्टफोनचा पहिला टिझर जारी केला आहे.
  • हा स्मार्टफोन IFA 2026 मधील शोस्टॉपर इव्हेंटमध्ये सादर केला जाणार असून त्यात नवीन डिस्प्ले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
  • सध्या हा फक्त कॉन्सेप्ट डिव्हाइस असून त्याच्या कमर्शियल लाँचबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
टेक कंपनी टेक्नोने IFA 2026 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांच्या नेक्स्ट-जेन बेझललेस कॉन्सेप्ट फोनचा टिझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा 0mm डिस्प्ले बॉर्डर असलेला स्मार्टफोन आहे. हे कॉन्सेप्ट डिव्हाईस सप्टेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या शो स्टॉपर ईव्हेंटदरम्यान सादर केले जाण्याची शक्यता आहे, यावेळी कंपनी त्यांची नवीन डिस्प्ले टेक्नोलॉजी सादर करणार आहे. टिझर मटेरियलमधून असे संकेत मिळत आहेत की, नवीन इंटरनल स्ट्रक्चर आणि अपडेटेड डिस्प्ले पॅकेजिंग मेथड्सद्वारे स्क्रीनच्या चारही बाजूला दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या बॉर्डर हटवल्या जाणार आहेत. मात्र समोरील बाजूसाठी पंच-होल कटआउट कायम ठेवला जाणार आहे.

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

टेक्नोचा बेजल-लेस कॉन्सेप्ट फोन IFA 2026 मध्ये करणार पदार्पण

टेक्नोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, नेक्स्ट-जेन बेझललेस कॉन्सेप्ट फोन IFA 2026 च्या शोस्टॉपर ईव्हेंटमध्ये सादर केला जाणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांनी प्रगत इंटर्नल स्टॅकिंग, नवीन स्क्रीन पॅकेजिंग तंत्रज्ञान आणि स्ट्रक्चरल री-इंजिनिअरिंगच्या मदतीने 0mm डिस्प्ले बॉर्डर साध्य केली आहे, यामुळे डिस्प्ले आणि फ्रेम यांच्यामध्ये दिसणारी काळ्या रंगाची बॉर्डर पूर्णपणे हटवली जाणार आहे.  (फोटो सौजन्य: X) 

A true 0mm screen bezel that pushes beyond visual boundaries. Meet the TECNO Next-Gen Bezelless Concept Phone. Premiering at #IFA2026 Showstoppers!#TECNO pic.twitter.com/tfupNk05Sv — tecnomobile (@tecnomobile) July 31, 2026

टिपस्टर आइस युनिव्हर्स (@UniverseIce) ने देखील या कॉन्सेप्ट फोनचे काही फोटो एक्सवर शेअर केले आहेत आणि हा ट्रूली 0mm डिस्प्ले बॉर्डरवाला इंडस्ट्रीचा पहिला स्मार्टफोन कान्सेप्ट असल्याचे म्हटलं आहे. टेक्नोने सोशल मीडियावर शेअर केलेल्याा टिझरमध्ये एक एज-टू-एज डिस्प्ले पाहायला मिळत आहे, जो समोरील पॅनलवर पूर्णपणे पसरला आहे. या आगामी हँडसेटमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी मध्यभागी एक पंच-होल कटआउट दिला आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या दुसऱ्या हार्डवेयर स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही.

टेक्नो कंपनी बर्लिनमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या IFA 2026 शो स्टॉपर्स ईव्हेंटमध्ये हा कन्सेप्ट हँडसेट सादर करणार आहे. हा ट्रेड शो 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात आयोजित केला जाणार आहे. हे डिव्हाईस स्मार्टफोन मार्केटमध्ये कधी लाँच केले जाणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. तसेच या डिझाईनचा वापर भविष्यात स्मार्टफोन तयार करण्यासाठी केला जाणार की नाही, याबाब देखील अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही काळापासून स्मार्टफोन मेकर्स डिस्प्ले बॉर्डर्स कमी करण्यावर जास्त फोकस करत आहेत आणि अनेक फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये बरेच पातळ बेजल्स देखील पाहायला मिळत आहेत. टेक्नोची ही नवीनतम संकल्पना त्या दृष्टिकोनाला आणखी एका पुढच्या टप्प्यावर नेते आणि अशी रचना सादर करते, ज्यामध्ये विजिबल बॉर्डर पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत. सध्या हे केवळ एक टेक्नोलॉजी डेमो आहे.

Web Title: Tecno teases 0mm bezel less concept phone ahead of ifa 2026 with next gen display technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर
1

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर
2

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका
3

नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स
4

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.