Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Telegram India Return: सुमारे एका आठवड्यानंतर टेलिग्रामवरी बंदी हटवण्यात आली असून हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर देखील डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा उपलब्ध झाले आहे. मात्र अद्याप अ‍ॅपमधील एडीट मेसेज फीचरवरील बंदी हटवण्यात आली नाही. त्यामुळे या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना काही काळ वाट पाहावी लागू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 01:42 PM
Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म... 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म... 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Follow Us
Follow Us:
  • भारतात टेलिग्रामवरील बंदी हटली असून अ‍ॅप पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
  • भारतीय यूजर्सना 30 जून 2026 पर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट फीचर वापरता येणार नाही.
  • पेपरफुटीबाबत खोट्या अफवा पसरवण्यासाठी गैरवापर होत असल्याने सरकारने एडिट फीचरवर तात्पुरती बंदी ठेवली आहे.
Telegram Update: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या आठवड्यात बॅन करण्यात आलेले टेलिग्राम आता पुन्हा एकदा सुरु झाले आहे. अखेर आता भारतात टेलिग्रामवरील बंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवर देखील टेलिग्राम पुन्हा एकदा दिसू लागले आहे. तसेच जर तुमच्या फोनमध्ये टेलिग्राम अ‍ॅप उपलब्ध नसेल तर तुम्ही आता हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड देखील करू शकता. टेलिग्रामवरील बंदी हटवण्यात आली असली तरी देखील अद्याप अ‍ॅपमधील एक फीचर सुरु करण्यात आलेले नाही.

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

अखेर, टेलिग्रामवरील बंदी हटली!

नीट यूजी 2026 ची पुर्नपरीक्षापूर्वी भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 16 जून रोजी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत एक अंतरिम आदेश जारी करून, 22 जूनपर्यंत टेलिग्राम आणि त्याच्याशी संबंधित लिंक्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. 22 जूनपर्यंत सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून देखील हटविण्यात आला होता. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे. टेलिग्राम भारतात पुन्हा एकदा सुरु झाले आहे. टेलिग्राम प्ले स्टोअरवर देखील पुन्हा एकदा उपलब्ध झाले आहे. मात्र टेलिग्राममधील एडीट फीचर 30 जूनपर्यंत उपलब्ध होणार नाही. भारतीय यूजर्स 30 जून 2026 पर्यंत पाठवलेले मेसेज एडिट करू शकत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)

यूजर्सनी केली तक्रार

सरकारने टेलिग्रामवरील बंदी हटवली असून भारतात अ‍ॅप पुन्हा एकदा सुरु झाले आहे. मात्र तरी देखील अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की, ते टेलिग्राम अ‍ॅक्सेस करू शकत नाहीत. बंदी उठवल्यानंतर देखील काही यूजर्सना अ‍ॅपचा वापर करण्यात समस्या येत आहेत.

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

मेसेज एडीटींग फीचर का बंद केले?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामच्या मेसेज एडिटींग फीचरचा वापर पेपरफुटीसंबंधित खोट्या अफवा पसरवण्यासाठी केला जात होता. यामध्ये गुन्हेगार परीक्षेपूर्वी कोणताही मेसेज पाठवत होते आणि परीक्षा संपल्यानंतर तोच मेसेज एडीट करून त्यामध्ये खरे प्रश्न पाठवत होते. टेलीग्राम एडिट फीचरची विशेषत: म्हणजेच यामध्ये मेसेज एडीट केल्यानंतर देखील जुनी वेळेच दाखवली जाते. यामुळे अनेकदा असं वाटतं की प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाली होती. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. याच सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने टेलिग्राममधील मेसेज एडिटींग फीचर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Telegram is back and return to google play store but this feature will be unavailable till 30 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Telegram
  • Telegram App

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
1

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
2

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
3

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय
4

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.