Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI मॉडेल Deepseek ला चीनमध्येच आव्हान, या कंपनीने लाँच केला नवीन AI! क्षणातच देणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं

Openai च्या चॅटजीपीटीला आव्हान देण्यासाठी चीनमध्ये Deepseek लाँच करण्यात आलं. Deepseek ने कमी कालावधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळवली. मात्र आता Deepseek ला आव्हान देण्यासाठी अनेक नवीन AI मॉडेल्स लाँच केले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2025 | 08:43 AM
AI मॉडेल Deepseek ला चीनमध्येच आव्हान, या कंपनीने लाँच केला नवीन AI! क्षणातच देणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं

AI मॉडेल Deepseek ला चीनमध्येच आव्हान, या कंपनीने लाँच केला नवीन AI! क्षणातच देणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला चीनच्या AI मॉडेल Deepseek बद्दल आठवतेय का? चीनने कमी किंमतीत AI मॉडेल तयार करून संपूर्ण जगाला धक्का दिला होता. चीनच्या या AI मॉडेलला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. या AI मॉडेलच्या युजर्स संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण या सगळ्यांसोबत Deepseek ला नवीन आव्हानाना देखील समोर जावं लागत आहे.

Price Dropped! OnePlus च्या या स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 13 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

कमी किमतीचे AI मॉडेल्स बनवून जगाला थक्क करणाऱ्या चिनी स्टार्टअप Deepseek ला आता घरीच आव्हान मिळाले आहे. कारण, चिनी कंपनी Tencent ने त्यांचे नवीन एआय मॉडेल Hanyuan Turbo S लाँच केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कंपनीचा दावा आहे की Hanyuan Turbo S डीपसीकच्या R1 मॉडेलपेक्षा वेगवान आहे आणि कोणत्याही प्रश्नाचे क्षणात उत्तरं देण्यास सक्षम आहे. Deepseek ने R1 मॉडेल अतिशय कमी किमतीत विकसित केले आहे आणि त्याने त्याच्या अनेक प्रतिस्पर्धी AI मॉडेल्सना मागे टाकले आहे. मात्र आता या R1 ला त्यांच्याच देशात नवीन आव्हान मिळालं आहे.

Hanyuan Turbo S एका सेकंदापेक्षा कमी वेळात प्रतिसाद देते

Tencent ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की Hanyuan Turbo S कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एका सेकंदापेक्षा कमी वेळात देऊ शकते. हे खास वैशिष्ट्य त्याला इतर मॉडेल्सपेक्षा वेगळे करते. कंपनीने म्हटले आहे की AI उत्क्रांतीमध्ये, त्यांच्या मॉडेलने DeepSeek च्या V3 या मॉडेलच्या बरोबरीने कामगिरी केली.

Deepseek ला चीनमध्येच आव्हान

Openai सारख्या अमेरिकन कंपन्यांना आव्हान देणाऱ्या Deepseek ला आता देशांतर्गत पातळीवर कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. Tencent च्या आधी, अलिबाबा ग्रुपने त्यांचे AI मॉडेल Qwen 2.5 देखील लाँच केले होते. कंपनीचा दावा आहे की हे मॉडेल GPT 4o, Meta च्या Llama आणि DeepSeek च्या R1 मॉडेलला मागे टाकू शकते. 29 भाषांना सपोर्ट करणारे, Qwen 2.5 मजकूर, प्रतिमा आणि ऑडिओ देखील हाताळू शकते.

चीनमधील सरकारी संस्था Deepseek वापरत आहेत

चीन सरकार डीपसीकच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. चीन सरकारचे अनेक विभाग याचा वापर करत आहेत. त्याच्या AI मॉडेलवर तयार केलेली साधने हाँगकाँगमध्ये देखील वापरली जात आहेत. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, Deepseek ने पीक अवर्सनंतर त्यांच्या मॉडेलच्या वापरासाठी शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे.

पॉपुलर वीडियो कॉलिंग प्लेटफॉर्म Skype लवकरच होणार बंद, कंपनीने केली अधिकृत घोषणा; ‘हे’ आहे निर्णयाचं कारण

Deepseek चा इतिहास

खरं तर Deepseek ला कोणीही विसरू शकत नाही. Openai ने लाँच केकेल्या जगातील पहिल्या AI चॅटबोट Chatgpt ला Deepseek ने मागे टाकलं होतं. याच कारणामुळे Deepseek ची संपूर्ण जगात चर्चा सुरू झाली. अगदी काही कालावधीतच Deepseek युजर्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. यानंतर सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ. Openai ने चीनच्या Deepseek वर अनेक आरोप केले. शिवाय अनेक देशांनी देखील Deepseek वर प्रश्न उपस्थित करून त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. Deepseek वर बंदी घालण्यात आली असली तरी त्याचे वर्चस्व अजून संपलेलं नाही. Deepseek ला आव्हान देण्यासाठी अनेक टेक कंपन्या त्याचं AI मॉडेल लाँच करत आहे.

Web Title: Tencent launched new ai model hanyuan turbo s in china which will compete with deepseek tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
1

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
2

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
3

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
4

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.