Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

AI ने सांगितलं आहे की, 2030 पर्यंत 5 तंत्रज्ञानामुळे जग पूर्णपणे बदलणार आहे. यामुळे मानवांची गरज कमी होणार आहे. हे तंत्रज्ञान कोणतं आहे, खरंच असं होऊ शकतं का, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2025 | 12:10 PM
तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

Follow Us
Close
Follow Us:

टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता मानवांच्या पारंपारिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सारख्या तंत्रज्ञानामुळे आपलं जीवनं पूर्णपणे बदललं आहे. या तंत्रज्ञानाने आपलं जीवन अत्यंत सोपं केलं आहे. मात्र आता यामुळे मानवांच्या नोकऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत जेव्हा AI ला विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं की, 2030 पर्यंत 5 असे तंत्रज्ञान आहेत जे ज्याचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि यामुळे मानवांची गरज कमी होणार आहे.

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)

AI चा वापर आपल्या रोजच्या जीवनात केला जात आहे. मात्र 2030 पर्यंत AI मानवापेक्षा जास्त प्रगतशील होऊ शकतो आणि हा अधिक जलद आणि अचूकतेने निर्णय घेऊ शकणार आहे. हेल्थकेयर, बँकिंग, एजुकेशन, न्यायव्यवस्था यासारख्या क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. डॉक्टरऐवजी AI कडून डायग्नोसिस, वकीलऐवजी AI कडून केस स्टडी आणि टीचर्सऐवजी AI ट्यूटर पाहायला मिळू शकतात. AI चा सर्वात मोठा परिणाम लोकांच्या नोकऱ्यांवर होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

रोबोटिक्स आणि ऑटोमेशन

2030 पर्यंत रोबोट्स केवळ फॅक्ट्रिपर्यंत मर्यादित राहणार नाहीत. 2030 पर्यंत घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी, वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. ऑटोमेशनमुळे, उद्योग आणि कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रे मानवी कामगारांची जागा घेतील. ट्रांसपोर्ट आणि लॉजिस्टिक्स सेक्टर देखील पूर्णपणे ऑटोमेटेड होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, जेव्हा सर्व कामं यंत्रे करतील, तेव्हा मानवांची भूमिका काय असेल?

क्वांटम कंप्यूटिंग

क्वांटम कंप्यूटर येणऱ्या काळात मोठी क्रांती करू शकतो. हे कंप्यूटर सामान्य कंप्यूटरपेक्षा लाख पटीने चांगला आहे. यामुळे नवीन औषधांचा विकास, स्पेस एक्सप्लोरेशन आणि हवामानाच अचूक अंदाज या सर्व गोष्टी शक्य होणार आहेत. मात्र यामुळे संकट देखील वाढू शकते. कारण क्वांटम टेक्नोलॉजी साइबर सुरक्षा तोडू शकते. ज्यामुळे अनेकांच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

जेनेटिक इंजीनियरिंग आणि बायोटेक्नोलॉजी

2030 पर्यंत मानवी जनुकांमध्ये बदल करून, आपल्याला रोग उद्भवण्यापूर्वीच ते नष्ट करण्याची क्षमता मिळेल. CRISPR सारख्या तंत्रज्ञानामुळे केवळ मानवांनाच नाही तर प्राणी आणि झाडांमध्ये देखील बदल केला जाणार आहे. हे रोमांचक वाटत असले, तरी देखील त्यामुळे “डिझायनर बेबीज” आणि नैतिक वाद देखील निर्माण होऊ शकतात.

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

मेटावर्स आणि वर्चुअल रियलिटी

मेटावर्स आणि वर्चुअल रियलिटी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. 2030 पर्यंत, लोक आभासी जगांमध्ये काम करतील, शिक्षण घेतील आणि अगदी खरेदीही करतील. वास्तविक जग आणि डिजिटल जग यांच्यातील सीमा पुसट होतील.

Web Title: These 5 technologies will take over the world till 2030 know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.