Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत… हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

तुम्ही अशा एखाद्या स्मार्टफोनच्या शोधात आहात का जो फोटो एडिटिंग, स्मार्ट असिस्टंटपासून अनेक दमदार फीचर्स ऑफर करतो? या यादीमध्ये iQOO Neo 10R 5G सह इत्यादी स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 09:48 AM
फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत... हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

फोटो एडिटिंगपासून स्मार्ट असिस्टंटपर्यंत... हे AI स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्सने सुसज्ज, किंमत 30 हजार रुपयांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • iQOO Neo 10R 5G स्मार्टफोनची किंमत सध्या 26,998 रुपये
  • Motorola Edge 60 Pro डायमेन्सिटी 8350 प्रोसेसरने सुसज्ज
  • Nothing Phone (3a) युनिक डिझाईन आणि स्मार्ट फीचर्सने सुसज्ज
2026 मध्ये टेक कंपन्यांनी अ‍ॅडव्हांस आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेले अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये केवळ तगडा कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसरच दिलेला नाही तरस AI-पावर्ड टूल्स देखील आहेत. यामुळे हे स्मार्टफोन यूजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरतात. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. बजेट किंमतीत उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोन्समध्ये रियल-टाइम ट्रांसलेशन, फोटो एक्सपेंशन, ऑब्जेक्ट रिमूवल, AI नोट असिस्ट आणि स्मार्ट सजेशन सारखे अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही देखील अशाच एखाद्या स्मार्टफोनच्या शोधात असाल जो बजेट किंमतीत AI फीचर्स ऑफर करतो, तर ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्याची आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच काही AI फीचर्सने सुसज्ज असलेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

Xiaomi 17 vs iPhone 17: डिस्प्ले, कॅमेरा आणि फीचर्स… यूजर्ससाठी कोणतं डिव्हाईस ठरणार योग्य? वाचा संपूर्ण तुलना

iQOO Neo 10R 5G

या स्मार्टफोनची किंमत सध्या 26,998 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 प्रोसेसर आहे, ज्यामुळे स्मार्टफोन अधिक पावरफुल बनतो. iQOO Neo 10R 5G मध्ये इंस्टट कट-आउट, सर्कल अँड सर्च, एआई नोट असिस्ट आणि जेमिनी असिस्ट सारखे AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्ट टूल्समुळे फोटो एडिटिंग आणि प्रोडक्टिविटी अधिक सोपी होते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Motorola Edge 60 Pro

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत सुमारे 26,998 आहे. हा स्मार्टफोन डायमेन्सिटी 8350 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि या डिव्हासईमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Motorola AI कॅमेरा ऑप्टिमाइजेशन, स्मार्ट फोटो एन्हांसमेंट आणि स्मार्ट सजेशन टूल्स सारख्या एआय फीचर्सने हा स्मार्टफोन सुसज्ज आहे. यामुळे कॅमेरा आणि परफॉर्मंस अधिक चांगला होतो.

Nothing Phone (3a)

नथिंगच्या या फोनची किंमत सुमारे 24,999 रुपये आहे. हा फोन युनिक डिझाईन आणि स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहे. या नथिंग फोनमध्ये असेन्शल की आणि असेन्शलस स्पेस फीचर्स देण्यात आले आहे. हे एक फिजिकल बटन आहे, ज्याच्या मदतीने यूजर स्क्रीन कॅप्चर आणि व्हॉईस नोट रेकॉर्ड करू शकतात. AI या फाईल्स असेन्शलस स्पेसमध्ये ऑटोमॅटिकली ऑर्गनाइज करतात आणि AI समरी देखील जनरेट करतात. याशिवाय, फोन यूजरच्या वापराच्या आधारावर ॲप्सच्या सूचना देखील देतो.

Vivo T4 Pro

ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विवोच्या या स्मार्टफोनची किंमत 27,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन AI आधारित अनेक स्मार्ट टूल्सने सुसज्ज आहे. फोटोमधील नको असलेल्या वस्तू काढून टाकण्यासाठी फोनमध्ये एआय ईरेज 3.0 टूल देण्यात आले आहे. कॉल मॅनेजमेंट आणि ट्रांसक्रिप्शनसाठी एआय स्मार्ट कॉल असिस्टंट टूल आहे. या स्मार्टफोनमध्ये AI-आधारित सिस्टम ऑप्टिमाइजेशन आहे. हे फीचर्स फोटो एडिटिंग आणि प्रोडक्टिविटी अधिक चांगली बनवते.

Tech Tips: स्मार्टफोन यूजर्स सावधान! या सवयींमुळे लवकर फुल्ल होतं स्टोरेज… वेळीच सुधरा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Samsung Galaxy M56 5G

सॅमसंगच्या या स्मार्टफोनची किंमत सुमारे 27,539 रुपये आहे. हा फोन वन UI 7 वर आधारित आहे, ज्यामध्ये अनेक AI-पावर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम 56 स्मार्टफोनमध्ये इमेज क्लिपर, ऑब्जेक्ट इरेजर, एडीट सजेशन्स हे AI टूल्स आहेत. जे फोटो एडिटिंग आणि कंटेंट क्रिएशन अधिक सोपे बनवते.

Web Title: These ai smartphones are best in photo editing and smart assistants price is less than 30 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • iqoo
  • motorola
  • smartphone

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.