Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य

जगभरातील तंत्रज्ञान रोज बदलत आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जुने तंत्रज्ञान मागे पडत आहे आणि त्याचा वापर हळूहळू बंद होत असल्याचा पाहायला मिळत आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच काही तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2025 | 10:55 AM
रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य

Follow Us
Close
Follow Us:
  • 2030 नंतर संपणार या टेक्नोलॉजीची जादू!
  • या टेक्नोलॉजींचा शेवट आलाय जवळ!
  • आयुष्य बदलून टाकणाऱ्या या टेक्नोलॉजी लवकरच होतील गायब!

आपण रोज वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. तंत्रज्ञान जगात रोज नवीन नवीन शोध लावले जात आहेत. मात्र येत्या काही काळात काही तंत्रज्ञान असे आहेत जे इतिहासात जमा होणार आहेत. एका काळ असा होता जेव्हा पेजर, फ्लॉपी डिस्क आणि ब्लैकबेरी आपल्या जीवनात रोज वापरले जात होते, मात्र आज हे तंत्रज्ञान इतिहासात जमा झाले आहे. मात्र आता तज्ज्ञांनी पुन्हा एकदा अशा काही तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं आहे, जे येत्या काही काळात इतिहासाचा हिस्सा बनणार आहे. 2030 पर्यंत हे तंत्रज्ञान संपणार आहेत.

Tech Tips: WhatsApp च्या फालतू फोटोंमुळे आता नाही भरणार तुमच्या स्मार्टफोनची गॅलरी, आत्ताच बंद करा हे एक फीचर

यूएसबी ड्राइव आणि मेमोरी कार्ड

डेटा ट्रांसफर करण्यासाठी यूएसबी ड्राइव आणि मेमोरी कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मात्र आता हे तंत्रज्ञान लवकरच इतिहासात जमा होणार आहे. क्लाउड स्टोरेज आणि हाई-स्पीड इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे Google Drive, OneDrive आणि iCloud सेवांचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत यूएसबी ड्राइव आणि मेमोरी कार्डचा वापर अत्यंत कमी झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

टिव्ही रिमोट कंट्रोल

आज प्रत्येक घरातील टिव्हीसाठी रिमोट कंट्रोलचा वापर केला जात आहे. मात्र आगामी काळात स्मार्ट वॉयस असिस्टेंट आणि मोबाइल अ‍ॅप्स रिमोट कंट्रोलची जागा घेणार आहे. त्यामुळे टिव्हीचा वापर करण्यासाठी लवकरच केवळ आपल्याला Hey Google किंवा Alexa बोलावं लागणार आहे.

पासवर्ड सिस्टम

पासवर्ड लक्षात ठेवणं अतिशय कठिण काम आहे. अशाच परिस्थितीत या तंत्रज्ञानासाठी पर्याय मार्ग म्हणजे बायोमेट्रिक सिक्योरिटी, फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट स्कॅन सारखे तंत्रज्ञान आहेत. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की पुढील पाच ते सात वर्षांत बायोमेट्रिक प्रणाली पासवर्ड पूर्णपणे बदलू शकते.

फिजिकल डेबिट आणि क्रेडिट कार्ड

UPI, डिजिटल वॉलेट्स आणि स्मार्टवॉच पेमेंट्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे येणाऱ्या काळात प्लास्टिक कार्ड्सचे चलन संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लोकं सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोन किंवा वॉचमधील पेमेंट अ‍ॅपचा वापर करत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत ही बँकिंग सिस्टम देखील संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स

वायर्ड ईयरफोन

ब्लूटूथ आणि वायरलेस ऑडियो डिवाइसने लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. अ‍ॅपल आणि इतर कंपन्यांनी आधीच वायर्ड इयरफोन्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात, वायरलेस तंत्रज्ञान जलद, स्वस्त आणि अधिक सोयीस्कर बनत असल्याने ते बाजारातून पूर्णपणे गायब होऊ शकतात.

FAQs (संबंधित प्रश्न):

टेक्नोलॉजी म्हणजे काय?
टेक्नोलॉजी म्हणजे वैज्ञानिक ज्ञान आणि साधनांचा वापर करून मानवी जीवन सुलभ करण्यासाठी तयार केलेली यंत्रणा, प्रणाली किंवा पद्धत.

टेक्नोलॉजीचे प्रकार कोणते आहेत?
मुख्यतः Information Technology (IT), Communication Technology, Biotechnology, Artificial Intelligence (AI), Robotics, Automation, आणि Renewable Energy Technology हे प्रमुख प्रकार आहेत.

टेक्नोलॉजी आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते?
टेक्नोलॉजीमुळे संवाद, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, मनोरंजन आणि कामकाज हे सर्व क्षेत्र अधिक जलद आणि सोपे झाले आहेत.

Web Title: These technologies will disappear soon whole world may change after 2030 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स
1

कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स

‘डोक्यावर बंदूक धरली तरी मी तुमचे मेसेज….’, Elon Musk यांची मोठी घोषणा! WhatsApp पेक्षा सरस ‘XChat’ ॲप करणार लॉन्च
2

‘डोक्यावर बंदूक धरली तरी मी तुमचे मेसेज….’, Elon Musk यांची मोठी घोषणा! WhatsApp पेक्षा सरस ‘XChat’ ॲप करणार लॉन्च

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी… BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे
3

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी… BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा
4

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.