Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या त्यांच्या यूजर्सना मोठ्या व्हॅलिडीटीसह रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. यातीलच काही रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 08:50 PM
Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन

Follow Us
Close
Follow Us:
  • अ‍ॅन्यूअल रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार जबरदस्त फायदे
  • 3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी
  • वर्षभराचे रिचार्ज प्लॅन जाणून घ्या
2025 चे वर्ष लवकरच संपणार आहे. येत्या काहीच दिवसांत 2026 सुरु होणार आहे. नवीन वर्ष आनंदात आणि शांततेत जावे, असं प्रत्येकाला वाटते. त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची समस्या नको असेल तर आत्ताच तुम्ही वर्षभराचा रिचार्ज करू शकता. अ‍ॅन्यूअल प्लॅनने रिचार्ज केल्यामुळे तुम्हाला पुढील वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे तुमचं नवीन वर्ष नक्कीच आनंदात जाईल. अ‍ॅन्यूअल रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग, SMS आणि इंटरनेटची चिंता करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला जिओ आणि एअरटेलच्या काही रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. हे वर्षभराचे रिचार्ज प्लॅन आहेत. म्हणजेच आज रिचार्ज केल्यास तुम्हाला 2026 चे वर्ष संपेपर्यंत पुन्हा रिचार्ज करावे लागणार नाही.

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

हे आहेत जिओचे रिचार्ज प्लॅन

3999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये यूजर्सना पूर्ण वर्षभरासाठी म्हणजे 365 दिवसांसाठी रिचार्जची चिंता करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5GB डेटाच्या हिशोबाने वर्षभर 912.5GB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन त्यांच्या यूजर्सना अनलिमिटेड वॉइस कॉल आणि रोज 100 फ्री SMS भी ऑफर करतो. यासोबत या प्लॅनमध्ये यूजर्सना फॅनकोड, 3 महीन्यांसाठी जियोहॉटस्टार आणि 18 महीन्यांसाठी गूगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. यासोबतच एलिजिबल यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा फ्री मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

3599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्हाला फॅनकोडचे सब्सक्रिप्शन नको असेल तर तुम्ही 3599 रिचार्ज प्लॅनची निवड करू शकणार आहे. या प्लॅनमध्ये फॅनकोडचे सब्सक्रिप्शन सोडल्यास 3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना डेली 2.5GB डेटा, फ्री कॉलिंग, जियोहॉटस्टार आणि गूगल जेमिनी प्रोचे फ्री सब्सक्रिप्शन इत्यादी ऑफर केले जाणार आहे.

एयरटेलचे वर्षभराचे रिचार्ज प्लॅन

3999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एयरटेल देखील जिओप्रमाणे 3999 रुपयांच्या किंमतीत अ‍ॅनुअल प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G आणि डेली 2.5GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग, डेली 100 SMS आणि स्पॅम अलर्ट देखील दिला जाणार आहे. फ्री सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचं झालं तर, या प्लॅनसोबत एयरटेल यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त पैशांशिवाय एका वर्षासाठी जियोहॉटस्टार आणि इतक्याच काळासाठी परप्लेक्सिटी प्रोचा फायदा घेऊ शकणार आहेत.

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

3599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये एयरटेल एका वर्षाचे जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन सोडून 3999 रुपयांमध्ये मिळणारे सर्व फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2.5GB डेटा, अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि परप्लेक्सिटी प्रोचे वर्षभराचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.

Web Title: This are the best recharge plans of jio and airtel which offers 365 day s validity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस… यूजर्स झाले आनंदी
1

BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस… यूजर्स झाले आनंदी

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री
2

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?
3

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto
4

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.