Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: जर इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं, तर तुमची मदत करणार ही 5 महत्त्वाची गॅजेट्स! आत्ताच करा ऑर्डर

India Pakistan War: इंडिया आणि पाकिस्तानंच युद्ध होणार की नाही, याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण युद्ध झालं तर असे काही गॅझेट्स आहेत, जे तुमची मदत करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 07, 2025 | 12:44 PM
Operation Sindoor: जर इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं, तर तुमची मदत करणार ही 5 महत्त्वाची गॅजेट्स! आत्ताच करा ऑर्डर

Operation Sindoor: जर इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं, तर तुमची मदत करणार ही 5 महत्त्वाची गॅजेट्स! आत्ताच करा ऑर्डर

Follow Us
Close
Follow Us:

रोज ज्याप्रमाणे नवीन बातम्या कानावर पडत आहेत, त्याचा विचार करता पुढे काय होईल याचा अंदाज लावणं देखील कठीण आहे. कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेली कारवाई, 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला या सर्व गोष्टींमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 6 मे रोजी भारताने देखील पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यांची दहशतवादी ठिकाणं उध्वस्त केली. 6 मे रोजी रात्री उशीरा हा हल्ला करण्यात आला.

Operation Sindoor: काय आहे ‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी, ज्याच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना केलं उध्वस्त?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत आहेत. अशातच भारत – पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, आपण केवळ सरकार आणि सैन्यावर अवलंबून न राहता, स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी देखील तयार राहणे महत्वाचे आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर असे काही गॅझेट्स आहेत, जी तुमची मदत करू शकतात. हे गॅझेट्स तुमच्या अनेक अडचणींत तुमची मदत करणार आहे. यामध्ये सोलर चार्जिंग पॉवर बँक, हँड क्रँक रेडियो, टॅक्टिकल टॉर्च, मल्टीटूल किट आणि पोर्टेबल स्टोव यांचा समावेश आहे. ही गॅझेट्स कठीण परिस्थितीत तुमची मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

1. सोलर चार्जिंग पॉवर बँक

जर अचानक लाईट बंद गेली आणि अनेक दिवस आलीच नाही तर मोबाइल, टॉर्च आणि महत्त्वाचे डिवाइस चार्ज करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. अशावेळी केवळ सूर्यप्रकाश तुम्हाला मदत करू शकतो. सूर्यप्रकाशच्या मदतीने चालणारी सोलर चार्जिंग पॉवर बँक तुमची लाइफलाइन बनू शकतो. लाईट नसताना देखील हे गॅझेट डिव्हाईस चार्ज करण्यासाठी मदत करणार आहे.

2. हँड क्रँक रेडियो

युद्ध किंवा इमरजेंसीमध्ये सहसा मोबाईल नेटवर्क ठप्प होतो. अशावेळी केवळ रेडियोवर सुरु असणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हँड क्रँक रेडियोला ऐकण्यासाठी बॅटरीची गरज नाही. तुम्ही याला तुमच्या हाताने फिरवून चार्ज करू शकता आणि भारत आणि जगभरातील ताज्या बातम्या ऐकू शकता.

3. टॅक्टिकल टॉर्च

टॅक्टिकल टॉर्च केवळ अंधार दूर करत नाही, तर तुमच्या सुरक्षेत देखील मदत करते. टॅक्टिकल फ्लॅशलाइट केवळ अंधार दूर करत नाही तर यामध्ये विंडो ब्रेकर आणि सेल्फ डिफेंस सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Operation Sindoor: भारताच्या पाकिस्तानातील Air Strike नंतर सोशल मीडियावर आला पूर, X वर ट्रेंडमध्ये आहेत हे Hashtags

4. मल्टीटूल किट

मोठ्या मोठ्या अडचणींच्या वेळी तुम्हाला मल्टीटूल किट मदत करणार आहे. यामध्ये चाकू, प्लायर, स्क्रूड्राइवर, कैची, आणि अनेक महत्त्वाच्या टूल्स असतात.

5. पोर्टेबल स्टोव

गॅस संपला असेल तर पोर्टेबल स्टोव तुमची मदत करणार आहे. या सर्व गॅझेट्सची किंमत 1000 ते 6000 रुपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही हे Amazon किंवा Flipkart वरून ऑर्ड करू शकता.

Web Title: This gadgets will help you during india pakistan war tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.