
Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट... 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
साइबर सिक्योरिटी फर्म Comparitech ने 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये 2025 मध्ये डेटा ब्रीचमुळे लीक झालेले 2 अब्जहून अधिक पासवर्ड एनालाइज करण्यात आले आहेत. या पासवर्ड्समध्ये 10 असे पासवर्ड्स आहेत, ज्यांचा वापर लखो यूजर्सनी केला आहे. तुम्ही जर अशा पासवर्ड्सचा वापर करत असाल वेळीच सावध व्हा. (फोटो सौजन्य – Pinterest)
याशिवाय AI च्या मदतीने देखील काही सामान्य पासवर्ड्स शोधण्यात आले आहेत, ज्यांचा 2025 मध्ये सर्वाधिक वापर करण्यात आला होता. याबाबत देखील आता जाणून घेऊया.