Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे ‘ही’ खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा… वाचा सविस्तर

FIFA World Cup Ball Technology: फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये वापरला जाणारा फुटबॉल हा केवळ एक सामान्य बॉल नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेला स्मार्ट बॉल आहे. या बॉलमधील सेन्सर आणि AI तंत्रज्ञानामुळे रेफ्रींना अचूक निर्णय घेण्यात मोठी मदत मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 02:02 PM
FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे 'ही' खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा... वाचा सविस्तर

FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे 'ही' खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा... वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्ड कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲडिडास स्मार्ट बॉलमध्ये 500Hz IMU मोशन सेन्सर असून तो प्रत्येक सेकंदाला 500 वेळा डेटा रेकॉर्ड करतो.
  • या स्मार्ट बॉलमुळे VAR टीमला ऑफसाइड आणि हँडबॉलसारखे निर्णय अधिक अचूकपणे घेणे शक्य होते.
  • वायरलेस चार्जिंगवर चालणारा हा बॉल एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 6 तास सतत डेटा प्रसारित करू शकतो.
FIFA World Cup: सध्या सर्वत्र फुटबॉलचे सर्वात मोठे टूर्नामेंट फिफा वर्ल्ड कप 2026 ची क्रेझ पाहायला मिळत आहे. फिफा वर्ल्ड कपमधील सर्वात विशेष गोष्ट असते यामध्ये वापरला जाणारा बॉल. जसं की सर्वांना माहिती आहे की, फिफा वर्ल्ड कपमध्ये वापरला जाणारा बॉल कोणताही सामान्य बॉल नसतो, तर हा अ‍ॅडव्हांस टेक्नोलॉजीने सुसज्ज एक ‘स्मार्ट बॉल’ असतो.

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

Adidas च्या या हाय-टेक बॉलमध्ये 500Hz ची इनर्शियल मेजरमेंट यूनिट (IMU) मोशन सेंसर चिप लावली आहे, जी प्रत्येक संकेदाला 500 वेळा बॉलची स्पीड, स्पीन आणि डायरेक्शन संबंधित डेटा रेकॉर्ड करू शकते. यानंतर हा सर्व डेटा थेट एआय आणि व्हिडीओ असिस्टंट रेफरी म्हणजेच VAR सिस्टिमपर्यंत पोहोचवला जातो. या सर्व प्रोसेसमुळे वादग्रस्त निर्णय घेणे देखील सोपे होते. (फोटो सौजन्य – X) 

ऑफसाइड आणि हँडबॉल निर्णय घेण्यात करतो मदत

कनेक्टेड बॉलमधील टेक्नोलॉजीच्या मदतीने सेंसर बॉल किक होण्याची योग्य वेळ मिलीसेकंड लेवलवर रेकॉर्ड करू शकतो. यामुळे VAR टीमला ऑफसाइड रेषा निश्चित करणं अधिक सोपं होतं. तसेच, जर बॉल एखाद्या खेळाडूच्या हाताल स्पर्श करते, तेव्हा सेसंर इम्पॅक्ट आणि दिशेतील बदल काही मिनिटांतच ओळखतो.

बॅलेंस राखण्यासाठी खास डिझाईन

फिफा वर्ल्ड कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या या खास बॉलमध्ये सेंसर चिप फिट केल्यानंतर देखील याचे वजन आणि बॅलेंसवर कोणताही परिणाम होत नाही. हे साध्य करण्यासाठी ॲडिडासने खास इंजीनियरिंगचा वापर केला आहे. पॅनलमध्ये ज्या बाजूला सेंसर फीट करण्यात आला आहे, त्याला बॅलेंस करण्यासाठी उर्वरित तीन पॅनेल्समध्ये त्याच वजनाचे काउंटर-वेट्स बसवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बाजूला वजन समान राहते आणि बॅलेंसवर कोणताही परिणाम होत नाही.

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

बॉलला लागते चार्जिंगची गरज

फिफा वर्ल्ड कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या या स्मार्ट बॉलमध्ये बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक चिपला पावरची गरज पडते. यासाठी मॅच सुरु होण्यापूर्वी मॅचमध्ये वापरले जाणारे सर्व बॉल्स खास वायरलेस चार्जिंग डॉकवर ठेऊन चार्ज केले जातात. सिंगल चार्जमध्ये बॉल 6 तासापर्यंत सतत डेटा प्रसारित करू शकतात.

Web Title: This special technology use in fifa world cup ball is shares data every second

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Tech News
  • technology

संबंधित बातम्या

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
1

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
2

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
3

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
4

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.