AIमुळे कामाच्या स्वरूपामध्ये बदल होत असताना जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क LinkedInच्या संशोधनामध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारतातील महिला प्रोफेशनल्स AIचा अवलंब करण्यामध्ये आघाडीवर आहेत.
LinkedInच्या ‘स्किल्स ऑन द राइज २०२६’ अहवालानुसार, करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी एआय, डेटा, सायबरसिक्युरिटी, बिझनेस आणि लीडरशीप ही ५ कौशल्ये महत्त्वाची ठरत आहेत.
कर्मचाऱ्यांची वाढ, सहभागाची आवड, रोजगाराची निवड आणि टॅलेंटचे आकर्षण यांसारख्या लिंक्डइन डेटावर आधारित ही यादी स्थानिक नोकरी शोधणाऱ्यांना शहरामधील रोजगार संधी ओळखण्यास मदत करते.
प्रोफेशनल्स आता लिंक्डइनवर ओपन टू वर्कचा वापर करत त्यांचा नोटीस कालावधी आणि अपेक्षित वार्षिक वेतन समाविष्ट करू शकतात. नोकरीतील पारदर्शकता ठेवण्यासाठी याचा वापर करणे सोपे आहे
नोकरी शोधण्यात लिंक्डइनची भूमिका लक्षणीयरीत्या वाढली आहे. या वेबसाइटमुळे उमेदवारांना रोजगाराच्या संधी शोधणे सोपे झाले आहे. आता, लिंक्डइनचे एआय फीचर तरुणांना देखील मदत करत आहे. कसं ते जाणून घ्या...