कर्मचाऱ्यांची वाढ, सहभागाची आवड, रोजगाराची निवड आणि टॅलेंटचे आकर्षण यांसारख्या लिंक्डइन डेटावर आधारित ही यादी स्थानिक नोकरी शोधणाऱ्यांना शहरामधील रोजगार संधी ओळखण्यास मदत करते.
प्रोफेशनल्स आता लिंक्डइनवर ओपन टू वर्कचा वापर करत त्यांचा नोटीस कालावधी आणि अपेक्षित वार्षिक वेतन समाविष्ट करू शकतात. नोकरीतील पारदर्शकता ठेवण्यासाठी याचा वापर करणे सोपे आहे
नोकरी शोधण्यात लिंक्डइनची भूमिका लक्षणीयरीत्या वाढली आहे. या वेबसाइटमुळे उमेदवारांना रोजगाराच्या संधी शोधणे सोपे झाले आहे. आता, लिंक्डइनचे एआय फीचर तरुणांना देखील मदत करत आहे. कसं ते जाणून घ्या...