
Free Fire Max: अनलिमिटेड VOID इमोट क्लेम करण्याची हीच सुवर्णसंधी! नव्या इव्हेंटमध्ये जिंका हे रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समध्ये अनलिमिटेड वॉइड ईव्हेंट अलीकडेच लाईव्ह झाला. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून प्रीमियम रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 10 ते 12 दिवसांसाठी लाइव्ह असणार आहे. यासोबतच या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पेशल टोकन देखील क्लेम करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)