Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

मे महिन्यात लाँच होणाऱ्या आगामी स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा टेक्नोलॉजी आणि बॅटरीवर जास्त फोकस केला जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये अ‍ॅडव्हांस कॅमेरा फीचर्स, पावरफुल चिपसेट आणि अनेक तगडे फीचर्स दिले जाऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 10:02 AM
Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा... मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा... मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

Follow Us
Follow Us:
  • मे 2026 मध्ये Vivo, Oppo आणि OnePlus सारख्या कंपन्या प्रीमियम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच करून बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करणार आहेत.
  • Vivo X300 Ultra आणि Oppo Find X9 Ultra सारख्या डिव्हाईसमध्ये 200MP कॅमेरा, मोठ्या बॅटरी आणि हाय-एंड प्रोसेसरसारखे दमदार फीचर्स मिळणार आहेत.
  • OnePlus Nord CE 6 आणि Vivo X300 FE सारखे स्मार्टफोन्स मिड-रेंज सेगमेंटमध्येही प्रीमियम फीचर्स देत ग्राहकांना आकर्षित करणार आहेत.
मे 2026 भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी एक मोठा टर्निंग पॉईंड ठरू शकतो. आतापर्यंत भारतीय स्मार्टफोन बाजारात मिडरेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन्सची मागणी मोठ्या प्रमाणात होती. मात्र आता मिडरेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी मोठ्या टेक कंपन्या प्रीमियम आणि फ्लॅगशिप सेगमेंटमधील स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. ज्याप्रमाणेत एप्रिल महिन्यात अनेक दमदार स्मार्टफोन्स बाजारात दाखल झाले, त्याचप्रमाणे आता मे महिन्यात देखील अनेक स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. ज्यामुळे स्पर्धा आणखी वाढणार आहे. मे महिन्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सबाबत जाणून घेऊया.

Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक

Vivo X300 Ultra आणि X300 FE

6 मे रोजी भारतात विवो कंपनी X300 सीरीज लाँच करणार आहे. या फ्लॅगशिप विवो एक्स 300 अल्ट्रामध्ये 6.82 इंच 2K एलटीपीओ पॅनल मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाणार आहे. कंपनीचे आगामी डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरीसह 100W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये 200MP चा प्राइमरी सेंसर आणि 200MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

7 मे रोजी कंपनी Vivo X300 FE हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे मॉडेल कॉम्पॅक्ट ऑप्शन म्हणून सादर केले जाणार आहे. कंपनीच्या आगामी फोनमध्ये 6.31 इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट असणार आहे. यामध्ये 6,500mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यामधील प्रायमरी कॅमेरा 50MP चा असणार आहे. हे दोन्ही डिव्हाई, नॉयर ब्लॅक, लिलाक पर्पल आणि अर्बन ऑलिव्ह या रंगांमध्ये सादर केली जातील.

Oppo Find X9 सीरीजमधील नवे मॉडेल्स

मे महिन्याच्या अखेरीस कंपनी स्मार्टफोन सिरीजमधील दोन मॉडेल्स लाँच करणार आहे. ज्यामध्ये Find X9 Ultra आणि Find X9s यांचा समावेश असणार आहे. या डिव्हाईसमध्ये चार कॅमेऱ्यांचा सेटअप असणार आहे. अल्ट्रा मॉडलमध्ये दोन 200MP कॅमेरा आणि दोन 50MP कॅमेरा दिले जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये 7,050mAh बॅटरी आणि 6.82-इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी कंपनी Oppo Find X9s लाँच करणार आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s प्रोसेसर दिला जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. कंपनीचे हे डिव्हाईस 7,025mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप असू शकतो.

AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अ‍ॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण

OnePlus Nord सीरीजमधील नवे स्मार्टफोन्स

वनप्लस देखील मे महिन्यात दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. हे डिव्हाईस Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite या नावाने सादर केले जाणार आहेत. स्टँडर्ड Nord CE 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 6 एसओसी आणि 8,000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. तर Nord CE 6 Lite मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अपेक्स चिपसेट आणि 7,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. दोन्ही फोनमध्ये 144Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा असणार आहे.

Web Title: Upcoming smartphones in may month tech companies will launch these premium device in may month tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.