Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

iPhone 18 series: आयफोन 17 सिरीज लाँच होण्यापूर्वीच आता आयफोन 18 बाबत अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. आयफोन सिरीजमधील मॉडेल्स कधी लाँच होऊ शकतात, याबाबत काही अंदाज वर्तवण्यात आला आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2025 | 11:21 AM
Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 18 सिरीजमध्ये होणार मोठा बदल
  • 2026 मध्ये लाँच होऊ शकतो पहिला फोल्डेबल आयफोन
  • आयफोन 17 सिरीज लवकरच होणार लाँच
टेक जायंट कंपनीची आगामी आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगची तयारी सुरु झाली आहे. आयफोन 17 सिरीज लाँचसाठी सप्टेंबरमध्ये मोठ्या ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये केवळ आयफोन 17 सिरीजच नाही तर इतरही अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगबाबत कंपनीकडून घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या सिरीजच्या लाँचिंगसाठी युजर्स प्रचंड उत्साही आहेत.

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

आयफोन 18 सिरीज अपडेट्स

जगभराय आयफोन 17 सिरीजबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता आयफोन 18 सिरीजबाबत अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. आयफोन 18 सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स लाँच केले जाणार आणि या सिरीजच्या लाँचिंगबाबत देखील काही अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. आयफोन 17 सिरीज पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र आयफोन 18 सिरीज सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार नाही, अशी अपडेट समोर आली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

आयफोन्स सप्टेंबर लाँचिंग

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे की, कंपनी 2026 मध्ये आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. पण या सिरीजमधील सर्व मॉडेल्स सप्टेंबर महिन्यात लाँच केले जाणार आहेत. जर आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या आयफोनचा विचार केला तर बहुतेक आयफोन्स सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आले आहेत. त्यामुळे आयफोन 18 सिरीज देखील सप्टेंबरमध्येच लाँच होणार अशी अपेक्षा होती. मात्र आता यामध्ये एक बदल केला जाणार आहे.

आयफोन 18 सिरीज मॉडेल्स

मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅपल पुढील वर्षी iPhone 18 चे बेस मॉडल सप्टेंबरमध्ये लाँच करणार आहे. याऐवजी कंपनी त्यांचे पहिले फोल्डेबल मॉडेल लाँच करू शकते. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, फोल्डेबल iPhone सह आयफोन 18 सिरीजमध्ये एकूण 5 डिव्हाईसचा समावेश असणार आहे. मात्र कंपनी हे सर्व मॉडेल्स एकाच वेळी लाँच करणार नाही. एवढ्या मोठ्या लाँचिंगपासून वाचण्यासाठी, कंपनी iPhone 18 चे बेस मॉडेल नंतर लाँच करू शकते. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये, कंपनी iPhone 18 Air, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि फोल्डेबल आयफोनची घोषणा करू शकते.

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

कधी लाँच होणार iPhone 18?

काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजमधील बेस मॉडेल आणि 18e हे 2026 च्या सुरुवातीला लाँच करू शकते. यामुळे ग्राहकांना महागडे आयफोन खरेदी करण्यापूर्वी फ्लॅगशिप लाइन-अप वापरून पाहण्यासाठी थोडा वेळ मिळेल. असे दिसून आले आहे की अ‍ॅपल सॅमसंगपेक्षा त्यांच्या डिव्हाइसेसची लहान लाइन-अप ठेवणे पसंत करते. या वर्षी, कंपनी iPhone 17 सीरीजमधील प्लस मॉडेल काढून 5.5mm पातळ iPhone 17 Air लाँच करणार आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

iPhone 18 सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स असणार?
iPhone 18 Air, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max, iPhone 18e , iPhone 18

आयफोन 17 सिरीज कधी लाँच होणार?
सप्टेंबर 2025

Web Title: Updates about iphone 18 when company will launch iphone 18 series models tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech launch

संबंधित बातम्या

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी
1

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये
2

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी
3

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स
4

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.