Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता इंटरनेटशिवाय UPI पेमेंट येणार करता, कोणत्या बँका देत आहे ही सुविधा; त्याचे फायदे काय?

आता तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे UPI पेमेंट करू शकता. हो! हे खरं आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या. त्याचे फायदे काय आणि कोणत्या बँका देखील सुविधा देत आहेत

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 31, 2025 | 08:30 PM
tech (सौजन्य: -social media )

tech (सौजन्य: -social media )

Follow Us
Close
Follow Us:

आज जिकडे तिकडे UPIचा वापर होत आहे. शहरात, गावात, दुकानात, रिक्षात, हॉटेल्स, रेस्टऑरेंत, चहाची टपरी अश्या अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करत आहेत. अनेक लोकांनी खिश्यात कॅश म्हणजेच रोक रक्कम वापरणे जवळजवळ बंद केले आहे. कधी कधी इंटरनेटची सुविधा कमी असल्याने म्हणजेच कुठे कुठे इंटरनेट कव्हरेज न पकडल्याने पेमेंट करणे कठीण होते. आणि कधी कधी असे देखील होते की आपल्याकडे पुरेसे पैसे देखील नसता. मग अश्या परिस्थिती आपण घाबरतो आणि जवळच्या व्यक्तीला फोन करून पेमेंट करायला सांगतो. परंतु आता असं करायची गरज पडणार नाही. कारण आता तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे UPI पेमेंट करू शकता.

आता तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे UPI पेमेंट करू शकता. हो! हे खरं आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या. त्याचे फायदे काय आणि कोणत्या बँका देखील सुविधा देत आहेत हे देखील जाणून घेऊया.

कसे कराल इंटरनेटशिवाय UPI पेमेंट?

  • सर्वप्रथम तुमच्या फोनवरून *99# डायल करा.
  • यानंतर तुमची भाषा निवडा.
  • आता मेनूमधून पैसे पाठवा हा पर्याय निवडा.
  • रिसीव्हर निवडण्यासाठी UPI आयडी, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक वापरा.
  • यानंतर रक्कम एंटर करा.
  • शेवटी तुमचा UPI पिन एंटर करून पेमेंटची पुष्टी करा.

काय आहे फायदे?
या ट्रिकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही इंटरनेट नसलेल्या भागातही सहजपणे पेमेंट करू शकता. तुम्ही अशा प्रकारे सामान्य कीपॅड मोबाईल फोन वापरूनही पेमेंट करू शकता. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ही सुविधा वापरू शकता. ही एक खास सुविधा आहे जी २४*७ उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्याचीही आवश्यकता नाही.

कोणत्या बँका देत आहे सुविधा?
ही सुविधा जवळजवळ सर्व प्रमुख बँकांद्वारे दिली जाते. ज्यात HDFC, SBI, ICICI बँक, अॅक्सिस बँक, PNB आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे.

 

Web Title: Upi payment can be done without internet which bank provides this facility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Government Banks
  • Tech News
  • technology news
  • UPI payment

संबंधित बातम्या

३१ ऑगस्टनंतरही Paytm UPI काम करणार की नाही? काय आहेत नवीन अपडेट
1

३१ ऑगस्टनंतरही Paytm UPI काम करणार की नाही? काय आहेत नवीन अपडेट

स्लिम डिझाइन आणि AI वैशिष्ट्यांसह Tecno Pova Slim 5G भारतात लाँच होणार , काय आहेत वैशिष्ट्ये?
2

स्लिम डिझाइन आणि AI वैशिष्ट्यांसह Tecno Pova Slim 5G भारतात लाँच होणार , काय आहेत वैशिष्ट्ये?

Gmail Tips: फक्त एक क्लिक आणि होत्याच होईल नव्हतं! ‘या’ Scam पासून स्वतःचा बचाव कसा कराल?
3

Gmail Tips: फक्त एक क्लिक आणि होत्याच होईल नव्हतं! ‘या’ Scam पासून स्वतःचा बचाव कसा कराल?

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल
4

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.