Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला

AI Shopping Tips: वीकेंडला शॉपिंग करताना अनेक दुकानं फिरूनही मनासारखी वस्तू मिळत नाही आणि बराच वेळ खर्च होतो. मात्र Google Lens, ChatGPT आणि शॉपिंग ॲप्समधील AI फीचर्स वापरून काही मिनिटांत वस्तू शोधणे आणि ऑनलाइन पर्याय तपासणे शक्य आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 11:49 AM
AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Google Lensच्या मदतीने फोटोवरून आवडती वस्तू शोधता येते.
  • AI टूल्सकडून कपडे आणि स्टाइलिंगसाठी पर्याय मिळवता येतात.
  • AIच्या मदतीने शॉपिंगसाठी वेळ वाचवून ऑनलाइन पर्याय तपासता येतात.
AI shopping trends 2026: शनिवार रविवार आला की सगळ्यांचा शॉपिंगचा प्लॅन असतो. एकाच वस्तूसाठी चार दुकान फिरावी लागतात तरी सुद्धा मनासारखी गोष्ट मिळत नाही. त्यामुळे पूर्ण दिवस वाया जातो. मात्र आता तुमचा वेळ वाया जाणार नाही, कारण तुम्ही तुमच्या फोनच्या मदतीने शॉपिंग करु शकता. गुगल लेन्स, ChatGPT आणि तुमच्या शॉपिंग ॲपमधलं AI वापरून तुम्ही काही मिनिटात बेस्ट डील शोधू शकता. AI Shopping Tips:

कसं ते बघूया.

1. फोटो काढा आणि वस्तू शोधा

कधी कधी रस्त्यात किंवा इंस्टाग्रामवर एखादा ड्रेस, शूज किंवा घड्याळ आवडतं. पण ते कुठे मिळेल माहित नसतं. अशा वेळी Google Lens वापरा. फक्त त्या वस्तूचा फोटो काढा. गुगलचं AI लगेच Amazon, Myntra, Flipkart सगळीकडे शोधून ती वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतेय ते सांगू शकले. तुम्हाला दुकानं फिरायची गरजच नाही. एका फोटोत काम होईल.

2. AI होईल तुमचा स्टायलिस्ट

कपडे घेताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणेज हे माझ्यावर चांगलं दिसेल का? कोणता रंग घेऊ? आता यासाठी कोणाला विचारायची गरज नाही. ChatGPT किंवा Gemini ला विचारा. त्याला सांगा – “माझा रंग गोरा आहे, उंची एवढी आहे, मला ऑफिससाठी कपडे हवेत.” AI तुम्हाला लगेच सांगेल कोणता शर्ट, कोणत्या पँटवर चांगला दिसेल. कोणती ट्रेंडिंग स्टाईल आहे आणि सोबत कोणती बॅग किंवा बूट घ्यायचा ते पण सुचवेल. म्हणजे तुम्ही स्टायलिस्टला पैसे देण्यापेक्षा AI फ्री मध्ये सगळं सांगेल.

QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? थांबा! एका चुकीने बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं

3. सगळ्यात भारी डिस्काउंट कुठे?

वीकेंडला सगळीकडे सेल असतो. पण कोणत्या कार्डवर जास्त सूट आहे हे शोधणं म्हणजे डोक्याला ताप असतो. आता AI ला फक्त एवढं विचारा – “या आठवड्यात मोबाईलवर किंवा टीव्हीवर कोणत्या बँकेच्या कार्डवर सगळ्यात जास्त ऑफर आहे?” AI सगळ्या वेबसाईट चेक करून तुम्हाला लिस्ट देईल. तुमचं बजेट किती आहे ते सांगितलं तर त्यानुसारच डील शोधून देईल. तुमचे हजारो रुपये वाचतील.

4. हजारो रिव्ह्यू वाचायची गरज नाही

आपण फोन किंवा मिक्सर घ्यायच्या आधी काय करतो? रिव्ह्यू वाचतो. 1000 रिव्ह्यू वाचायला अर्धा दिवस जातो. आता Amazon वरच AI आहे. तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर खाली AI summary असते. AI सगळ्या लोकांचे रिव्ह्यू वाचून सांगतो की या वस्तूत चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. म्हणजे 5 मिनिटात तुम्हाला कळेल ती वस्तू घ्यायची की नाही.

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर

5. गर्दीपासून वाचा

शनिवार रविवार मॉलमध्ये प्रचंड गर्दी असते. पार्किंगला जागा नसते, बिलिंगला मोठी लाईन असते. यातून वाचायचं असेल तर Google Maps वापरा. त्यात Popular Times नावाचं फीचर आहे. ते AI वर चालतं. ते तुम्हाला सांगतं की कोणत्या मॉलमध्ये किती वाजता गर्दी कमी असेल. तुम्ही त्या वेळेत गेलात तर तुमचा खूप वेळ वाचेल.तर या वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी फक्त पाकीट नाही तर फोनमध्ये AI पण तयार ठेवा. AI वापरून शॉपिंग केली तर वेळ पण वाचेल, पैसे पण वाचतील आणि डोक्याला ताप पण होणार नाही. एकदा ट्राय करून तर बघा.

Web Title: Use google lens and chatgpt to find products compare deals and save time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • chatgpt
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
1

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
2

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
3

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
4

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.