• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Use Some Simple Steps To Recognize Apps That Have Not Been Used For Long Time

स्लो फोन आणि स्टोरेजच्या समस्येने हैराण झालात? बऱ्याच काळापासून वापरले न जाणारे ॲप्स असे करा मॅनेज

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण वापरत नसलेले ॲप्स शोधणं सोपं नाही. अशा ॲप्समुळे आपला स्मार्टफोन स्लो होतो आणि स्टोरेजची समस्या देखील निर्माण होते. तुम्ही अगदी सहज असे ॲप्स ओळखू शकता आणि त्यांना मॅनेज करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2024 | 08:57 AM
स्लो फोन आणि स्टोरेजच्या समस्येने हैराण झालात? बऱ्याच काळापासून वापरले न जाणारे ॲप्स असे करा मॅनेज

स्लो फोन आणि स्टोरेजच्या समस्येने हैराण झालात? बऱ्याच काळापासून वापरले न जाणारे ॲप्स असे करा मॅनेज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स असतात. काही ॲप्स ईनबिल्ड असतात तर काही ॲप्स आपण आपल्या कामासाठी डाऊनलोड करतो. अनेकदा असं घडतं की आपण आपल्या छोट्या कामासाठी एखादं ॲप डाऊनलोड करतो आणि आपलं काम झाल्यानंतर देखील ते ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये तसंच ठेवतो, डिलीट करत नाही. अशा प्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक ॲप्स गोळा होतात, ज्यांचा आपण वापर करत नाही. पण अशा ॲप्समुळे आपला स्मार्टफोन स्लो होतो आणि स्टोरेजची समस्या देखील निर्माण होते.

हेदेखील वाचा- शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!

अनेक वेळा असे घडते की आपण आपल्या फोनवर खूप ॲप्स डाउनलोड करतो. परंतु, प्रत्यक्षात त्यांचा वापर करत नाही. अशी ॲप्स केवळ फोनवर निष्क्रिय राहत नाहीत तर या ॲप्समुळे तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज देखील वापरलं जातं. या ॲप्समुळे तुमचा स्मार्टफोन स्लो होतो. अशावेळी हे ॲप्स डिलीट करणं हा एकमेव मार्ग आपल्याकडे असतो. पण यामध्ये देखील एक समस्या आहे, ती म्हणजे आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण वापरत नसलेले ॲप्स शोधणं. असे ॲप्स शोधणे सोपं नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही Android आणि iOS दोन्हीमध्ये वापरत नसलेले ॲप्स अगदी सहज शोधू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

तुम्ही या पद्धतींचा वापर करून अँड्रॉइड आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर दीर्घकाळ वापरत नसलेले ॲप्स ओळखू शकता:

Android साठी या स्टेप्स फॉलो करा

  • सेटिंग्जमध्ये जाऊन ॲपचा वापर चेक करा
  • सेटिंग्ज > डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोल्स > डॅशबोर्ड (किंवा काही डिव्हाइसवर, सेटिंग्ज > बॅटरी > बॅटरी यूसेज) वर जा.
  • हा सेक्शन प्रत्येक ॲप शेवटचा कधी वापरला होता यासह ॲप वापर डेटा दाखवतो.
  • बॉटममध्ये कमी-वापरलेले ॲप्स पाहण्यासाठी ‘Most used’ यानुसार क्रमवारी लावा किंवा Last used ऑप्शनवर टॅप करा.
  • आता तुम्हाला अगदी सहज समजेल तुम्ही कोणत्या ॲपचा सर्वाधिक वापर करत आहात आणि कोणते ॲप तुम्ही गेली अनेक महिने वापरले नाहीत.

Google Play Store वापरा

हेदेखील वाचा- itel S25 सीरीजची अफोर्डेबल प्राइजमध्ये एंट्री, 50MP मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
  • Google Play Store ॲप ओपन करा, त्यानंतर तुमचे प्रोफाइल आयकॉन > मॅनेज ॲप्स एंड डिवाइस > मॅनेज करा वर टॅप करा.
  • आता Installed वर टॅप करा. इथे तुम्हाला क्रमवारीचा ऑप्शन पाहायला मिळेल, जिथे तुम्ही Last used ॲप ऑप्शनवर सिलेक्ट करू शकता.

थर्ड पार्टी ॲप वापरा

काही ॲप्स, जसे की Files by Google किंवा थर्ड पार्टी ॲप मॅनेजर, न वापरलेले ॲप्स ओळखण्यात मदत करू शकतात आणि स्टोरेज मोकळं करण्यासाठी न वापरलेल्या ॲप्सना डिलीट करण्यासाठी मदत करू शकतात.

iOS साठी या स्टेप्स फॉलो करा

  • सेटिंग्जमध्ये ॲप वापर चेक करा
  • प्रथम सेटिंग्ज > बॅटरी वर जा.
  • नंतर प्रत्येक ॲपने गेल्या 24 तासांत किंवा गेल्या 10 दिवसांत किती बॅटरी वापरली ते पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
  • अगदी कमी बॅटरी वापरालेले ॲप्स तळाशी असतील.
  • ज्या ॲप्सनी बॅटरीचा कमी वापर केला आहे, असे ॲप तुम्ही वापरत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे ॲप डिलीट करू शकता.

न वापरलेले ॲप्स ऑफलोड करा

  • iOS मध्ये डेटा अबाधित ठेवताना न वापरलेले ॲप्स आपोआप ऑफलोड करण्याचे फीचर आहे.
  • यासाठी Settings > General > iPhone Storage वर जा.
  • हे सर्व ॲप्स तुम्ही कधी शेवटचे कधी वापरले आहेत, याची तारीख दाखवते.
  • त्यामुळे येथे तुम्ही हे हे सर्व ॲप्स मॅन्युअली डिलीट करू शकता किंवा ऑफलोड करू शकता.
  • अशा पध्दतीने तुम्ही बऱ्याच काळासाठी वापरत नसलेले ॲप्स सहज ओळखू आणि मॅनेज करू शकता.

Web Title: Use some simple steps to recognize apps that have not been used for long time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore
1

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच
2

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Feb 17, 2026 | 07:26 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

Feb 17, 2026 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.