Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi Recharge Plan: 100 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… डेटा ऑफर्समुळे ग्राहक खुश; Jio-Airtel ला देणार टक्कर

वोडाफोन आइडियाने आपल्या ग्राहकांसाठी 99 रुपयांचा डेटा वाऊचर अधिक फायदेशीर बनवला आहे. कमी किंमतीत 2 दिवसांची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड डेटा देणारा हा प्लॅन जास्त इंटरनेट वापरणाऱ्या यूजर्ससाठी मोठा फायदा ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2026 | 01:35 PM
Vi Recharge Plan: 100 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... डेटा ऑफर्समुळे ग्राहक खुश; Jio-Airtel ला देणार टक्कर

Vi Recharge Plan: 100 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... डेटा ऑफर्समुळे ग्राहक खुश; Jio-Airtel ला देणार टक्कर

Follow Us
Follow Us:
  • Vi च्या 99 रुपयांच्या डेटा वाऊचरमध्ये अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे.
  • या प्लॅनवर फेयर यूसेज पॉलिसी लागू असून ठराविक मर्यादेनंतर इंटरनेट स्पीड कमी होतो.
  • हा डेटा प्लॅन वापरण्यासाठी यूजर्सकडे आधीपासून अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅन असणे आवश्यक आहे.
टेलिकॉम कंपनी वोडाफोन आइडियाने लोकप्रिय 99 रुपयांचा डेटा वाऊचर प्लॅन आता नव्या फायद्यांसह सादर केला आहे. आता ग्राहकांना या प्लॅनमध्ये 2 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 2 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळणार आहे. ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते अशा यूजर्ससाठी हा प्लॅन पावरफुल बूस्टर प्रमाणे काम करतो. पण लक्षात ठेवा की तुम्हाला या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅन असणं गरजेचं आहे. या रिचार्ज ऑफरसह आता टेलिकॉम कंपन्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देणार आहे.

Amazon Great Summer Sale 2026: आता नाही तर कधीच नाही! स्मार्टफोन्सपासून होम अप्लायंसेजपर्यंत… डिस्काऊंट आणि ऑफर्ससह करा खरेदी

ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते, अशा यूजर्सना आकर्षित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी कंपनी या डेटा प्लॅनमध्ये यूजर्सना लिमिटेड डेटा ऑफर करत होती. मात्र फायद्यांमध्ये बदल करण्यात आले असून हा प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या बदलांमुळे आता हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी ‘वॅल्यू फॉर मनी’ डील ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Vi च्या 99 रुपयांच्या डेटा वाऊचरमध्ये काय आहे

Vi च्या 99 रुपयांच्या डेटा वाऊचरवर फेयर यूसेज पॉलिसी लागू केली जाते. याचा अर्थ असा आहे की, एका मर्यादित कमर्शियल लिमिटपर्यंत सुपरफास्ट स्पीड मिळणार आहे. यानंतर स्पीड थोडी कमी होणार आहे. यामुळे नेटवर्क स्टेबल राहते आणि कोणत्या एका यूजरमुळे क्षेत्रातील दुसऱ्या यूजर्सच्या इंटरनेट स्पीडवर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही जर हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की, तुम्ही फक्त हाच प्लॅन खरेदी करू शकत नाही. यासाठी तुमच्या फोनमध्ये दुसरा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असणं अतिशय गरजेचे आहे. तुमच्या बेस प्लॅनची व्हॅलिडीटी संपली असेल तर तुम्ही अनलिमिटेड डेटाचा फायदा घेऊ शकत नाही. ज्या यूजर्सना प्रवासात डेटाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी हा प्लॅन अतिशय फायद्याचा ठरणार आहे. तसेच व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंगसाठी देखील हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

Aaple Sarkar Portal: ‘आपले सरकार’ पोर्टल ६ दिवसांपासून ठप्प! नागरिक त्रस्त, हजारो कामे अडकली

Vi चा 99 रुपयांचा डेटा वाउचर कसा कराल अ‍ॅक्टिव्हेट?

हा प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. तुम्ही Vi च्या मोबाईल अ‍ॅपद्वारे तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकतात. या अ‍ॅपमधील डेटा सेक्शनमध्ये तुम्हाला 99 रुपयांचा डेटा व्हाऊचर पर्याय मिळणार आहे. डेटा व्हाऊचर खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी तुम्ही यूपीआय, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकणार आहात. तुम्ही पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये अनलिमिटेड डेटा अ‍ॅड होणार आहे.

Web Title: Vi 99 rupees data voucher unlimited data for 2 days with validity boost a value deal for heavy users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.