Amazon Great Summer Sale 2026: आता नाही तर कधीच नाही! स्मार्टफोन्सपासून होम अप्लायंसेजपर्यंत... डिस्काऊंट आणि ऑफर्ससह करा खरेदी
Aaple Sarkar Portal: ‘आपले सरकार’ पोर्टल ६ दिवसांपासून ठप्प! नागरिक त्रस्त, हजारो कामे अडकली
सेलमध्ये ग्राहकांना डिस्काऊंटसह बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज डील्सचा देखील फायदा मिळणार आहे. यामुळे प्रोडक्ट्सची किंमत आणखी कमी होणार आहे आणि ग्राहक बचत करू शकणार आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, अॅमेझॉन प्राईम मेंबर्सना सेलचा अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे प्राईम मेंबर्ससाठी हा सेल इतरांपेक्षा लवकर सुरु होणार आहे. इतकंच नाही तर प्राईम मेंबर्सना एक्स्ट्रा डिस्काऊंट आणि कॅशबॅक सारख्या एक्सक्लूसिव ऑफर्सचा फायदा घेण्याची संधी देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य –Amazon)
कंपनीने घोषणा केली आहे की, सेलदरम्यान एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास किंवा EASY EMI ऑप्शनद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्क्यापर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. यामध्ये हप्ते दररोज फक्त 9 रुपयांपासून सुरू होतात. प्राईम सदस्यांना 2 लाखाहून अधिक उत्पादनांवर अतिरिक्त ३% सूट देखील मिळेल.
अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेटिड कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्क्यांपर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक आण काही प्रोडक्ट्सवर 1,250 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा फायदे मिळणार आहेत. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, फॅशन आणि होम प्रोडक्ट्सवर खास ऑफर्स देखील मिळणार आहेत.






