Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

Vi recharge plan: व्होडाफोन आयडिया (Vi) ने त्यांच्या प्रीपेड प्लॅन पोर्टफोलिओमध्ये 419 रुपयांचा नवीन प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये युजर्ससाठी 300GB डेटा आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन ऑफर केले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2025 | 07:49 PM
Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • Vi यूजर्ससाठी दिवाळीची मोठी भेट
  • Vi च्या एकाच मिळणार रिचार्जमध्ये 300GB डेटा आणि Disney+ Hotstar
  • Vi चा स्पेशल Diwali Plan
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Vodafone Idea Limited (VIL) ने त्यांच्या युजर्ससाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सच्या लिस्टमध्ये आता आणखी एका नवीन प्लॅनचा समावेश केला आहे. Vodafone Idea चे प्रीपेड प्लॅन्स डेटा बेनिफिट्समध्ये अतिशय जबरदस्त मानले जातात. त्यामुळे युजर्स कंपनीच्या प्रीपेड प्लॅन्सना अधिक लोकप्रियता देतात. आता देखील कंपनीने एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. खरं तर, Vi च्या डेटा ऑफर देशभरातील त्यांच्या विभागात सर्वोत्तम आहेत.

Rhythm Echo: 50 तास ऐका नॉनस्टॉप म्युझिक, हे ईअरबड्स ठरणार गेम चेंजर! किंंमत तुमच्या बजेटमध्ये

आता कंपनीने एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी लाँच करण्यात आला आहे, ज्यांना शॉर्ट-टर्ममध्ये हाय डेटासह OTT (ओवर-द-टॉप) बेनिफिट्स देखील पाहिजे आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन देखील ऑफर केले जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Vodafone Idea चा 419 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea ने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 419 रुपये आहे. तसेच कंपनी या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. व्हॅलिडीटी कमी असली तरी देखील या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटासह इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. अनलिमिटेड डेटाची लिमिट 28 दिवसांसाठी 300GB हाय-स्पीड डेटापर्यंत आहे. यानंतर देखील यूजर्स डेटाचा वापर करू शकणार आहेत, मात्र स्पीड 100 Kbps ने कमी असणार आहे.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि प्रत्येक दिवसांसाठी 100 SMS देखील ऑफर केले जाणार आहेत. याशिवाय, यूजर्सना 28 दिवसांसाठी डिस्ने+ हॉटस्टार आणि व्ही मूव्हीज अँड टीव्हीचा एक्सेस देखील मिळेल. 419 रुपयांचा हा प्लॅन अनेक वर्तुळात दिसतो. आधी असं सांगितलं जात होतं की, याला कंपनीने राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशात सादर केला आहे. मात्र आता असं सांगितलं जात आहे की, हे सर्व सर्कल्समध्ये लाँच केले गेले आहे. काही सर्कल्समध्ये ते कदाचित दिसत नसेल.

Google Pixel 10 खरेदी करण्याचा गोल्डन चान्स, स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला इतका स्वस्त! असा घ्या ऑफरचा फायदा

Vodafone Idea सतत नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्रीपेड ऑफर नियंत्रित आणि कस्टमाइझ करत आहे. कंपनीकडे प्रत्येक किंमत श्रेणी आणि प्रत्येक टेलिकॉम सर्कलमध्ये वेगवेगळ्या प्रीपेड ऑफर्सची यादी आहे जेणेकरून प्रत्येक यूजर्ससाठी काहीतरी असेल. Vi ला त्यांचे विद्यमान यूजर्स कायम ठेवण्याची आणि नवीन यूजर्स जोडण्याची आवश्यकता आहे, ज्यासाठी हे प्रीपेड प्लॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हा नवीन 419 रुपयांचा प्लॅन आता ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी उपलब्ध आहे.

Web Title: Vi launched best plan on the occasion of diwali users will get disney plus hotstar subscription and many more benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio New Year Offer: नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात! जिओचे ‘Happy New Year 2026’ ऑफर्स लाँच
1

Jio New Year Offer: नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात! जिओचे ‘Happy New Year 2026’ ऑफर्स लाँच

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स
2

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.