Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo T5 Pro 5G लॉन्च, 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास; किंमत जाणून घ्या

विवो कंपनीने भारतात एक स्मार्टफोन लाँच केला आहे. ग्राहकांसाठी मिड-रेंज सेगमेंटमध्ये नवीन Vivo T5 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मिड-रेंज स्मार्टफोन 9020mAh बॅटरीसह सर्वात स्लिम हँडसेट आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2026 | 02:46 PM
Vivo T5 Pro 5G लॉन्च, 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास; किंमत जाणून घ्या

Vivo T5 Pro 5G लॉन्च, 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास; किंमत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Vivo T5 Pro 5G लॉन्च
  • 9020mAh बॅटरीसह फीचर्सही खास
  • किंमत जाणून घ्या
तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? तर मग ही बातमी सविस्तर वाचाच. विवो कंपनीने भारतात एक स्मार्टफोन लाँच केला आहे. ग्राहकांसाठी मिड-रेंज सेगमेंटमध्ये नवीन Vivo T5 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मिड-रेंज स्मार्टफोन 9020mAh बॅटरीसह सर्वात स्लिम हँडसेट आहे. या फोनमध्ये इतरही जबरदस्त फीचर्स आहेत. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात पातळ स्मार्टफोन आहे.

 

Vivo T5 Pro 5G ची भारतातील किंमत

याव्यतिरिक्त या हँडसेटमध्ये 144 Hz AMOLED डिस्प्ले, 1600 nits पीक ब्राइटनेस आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29 हजार 999 रूपये आहे. तर यातील 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 33 हजार 999 रूपये, आणि 12GB रॅम व 256GB असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 39 हजार 999 रूपये आहे. उपलब्धतेनुसार हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवर 21 एप्रिल रोजी विक्रीसाठी होणार आहे.

3,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस

लाँच ऑफरमध्ये हा फोन तुम्ही ॲक्सिस, एचडीएफसी आणि एसबीआय कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 3 हजार रूपयांची त्वरित सूट, किंवा तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 3 हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येईल. एवढेच नाहीतर ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचाही लाभ मिळेल.

विवो टी5 प्रो 5G बद्दल जाणून घ्या

स्क्रीन : या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 5000 nits पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.83-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे.

चिपसेट : वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये Snapdragon 7s Gen 4 ऑक्टा कोअर प्रोसेसरसोबत ॲड्रेनो 810 जीपीयू वापरण्यात आला आहे.

ओएस : हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो.

बॅटरी : फोनला पॉवर देण्यासाठी 90 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली पॉवरफूल 9020 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस सोनी IMX882 सेन्सर असलेला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि त्यासोबत 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मागील आणि पुढील दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहेत.

हे सुद्धा वाचा : किंमत 20 लाख अन् EMI फक्त 21000 रुपये! Mahindra च्या लोकप्रिय एसयूव्ही दारात असेल उभी

Web Title: Vivo has launched the vivo t5 pro 5g smartphone in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Mobaile
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
3

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
4

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.