Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo ने लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरीसारख्या फीचर्सने सुसज्ज

Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 13, 2024 | 03:29 PM
Vivo ने लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरीसारख्या फीचर्सने सुसज्ज

Vivo ने लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरीसारख्या फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपला नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Vivo Y18t भारतीय बाजारात लाँच केला आहे. पाणी आणि धुळीच्या कणांपासून सुरक्षित राहण्यासाठी कंपनीने फोन IP54 रेटिंगसह आणला आहे. यात ड्युअल कॅमेरा युनिट आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी सेन्सर बसवण्यात आला आहे. हा फोन अफोर्डेबल सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- Amazon कर्मचाऱ्यांचा डेटा लिक; ईमेल, फोन नंबर सारखी माहिती हॅकर्सच्या हाती

Vivo Y18t स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत आणि किंमत काय आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य  – vivo)

Vivo Y18t किंमत

नवीनतम Vivo Y18t स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 9,499 रुपये आहे. यामध्ये जेम ग्रीन आणि स्पेस ब्लॅक कलर उपलब्ध आहेत. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि विवो इंडिया ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये Android 14 Best Funtouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे. यात 6.56-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो 840 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. याचे रिझोल्यूशन 720×1,612 पिक्सेल आहे. डिस्प्ले 90 Hz रिफ्रेश रेटसह कार्य करतो.

हेदेखील वाचा- Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप

प्रोसेसर आणि स्टोरेज

परफॉर्मन्ससाठी Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. यात 4 GB LPDDR4X रॅम आणि eMMC 5.1 आहे. फोन एक्सटेंडेड रॅम फीचरला सपोर्ट करतो. त्याची इनबिल्ट रॅम SSD कार्डद्वारे 8 GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा

Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 0.08 मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल सेन्सर फोनमध्ये उपलब्ध आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh बॅटरी आहे. कंपनीने सांगितले की हा फोन सुमारे 63 तासांचा म्युझिक प्लेबॅक देऊ शकतो. जर तुम्ही PUBG गेम खेळलात तर बॅटरी 6.8 तास चालते.

कनेक्टिव्हिटी पर्याय

Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5.2, FM रेडिओ, GPS, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS, OTG, Wi-Fi आणि USB Type-C पोर्ट हे कनेक्टिव्हिटी पर्याय समाविष्ट आहेत. यात एक्सीलरोमीटर, ॲम्बियंट लाइट सेन्सर, ई-कंपास, मोटर जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील आहे.

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी Vivo Y18t स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या सेगमेंटमध्ये Redmi 13c, Poco M6 5G आणि Samsung Galaxy A14 5G सारखे फोन ऑफर केले जात आहेत. या सर्व स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Web Title: Vivo launch affordable smartphone with powerful battery and new features know specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • smartphone update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.