• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Amazon Employees Personal Data Leak Emai Id Phone Number Leaked Online

Amazon कर्मचाऱ्यांचा डेटा लिक; ईमेल, फोन नंबर सारखी माहिती हॅकर्सच्या हाती

Amazon आता MOVEit Transfer या सायबर हल्ल्याची बळी ठरली आहे. ॲमेझॉनच्या काही कर्मचाऱ्यांचा डेटा हकर्सच्या हाती लागला आहे. हा हल्ला MOVEit Transfer शी संबंधित आहे, ज्याने गेल्या वर्षी अनेक संस्थांना त्याचा बळी बनवले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 13, 2024 | 11:30 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या Amazon च्या कर्मचाऱ्यांचा डेटा लिक झाल्याचं समोर आलं आहे. कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती जसं की, ईमेल, फोन नंबर हकर्सच्या हाती लागली आहे. Amazon ने याबाबत खुलासा करत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हॅकर्स हल्ला एका थर्ड पार्टी वेंडरवर झाला आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा डेटा लिक झाला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हॅकर्सनी केलेल्या या हल्ल्यात AWS (Amazon Web Services) किंवा कंपनीच्या मुख्य सिस्टमवर कोणताही परिणाम झालेला नाही.

हेदेखील वाचा- Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप

मात्र थर्ड पार्टी वेंडरवर झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती कॉन्‍ट्रॅक्‍ट इन्फर्मशन, ईमेल्‍स, फोन नंबर्स, बिल्डिंग लोकेशन, अशी माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे. हा हल्ला MOVEit Transfer संबंधित आहे, ज्याने गेल्या वर्षी जगातील अनेक संस्थांना त्याचा बळी बनवले होते. आता ई-कॉमर्स कंपनी Amazon या MOVEit Transfer हल्ल्याची बळी ठरली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

MOVEit Transfer म्हणजे काय?

MOVEit Transfer ही एक प्रकारची वल्‍नरबिलिटी आहे, ज्याने जगभरातील कंपन्यांमध्ये घुसखोरी केली आणि संवेदनशील डेटा मिळवला. या प्रकारची वल्‍नरबिलिटी फाइल ट्रान्सफरद्वारे कंपन्यांच्या सर्व्हरवरपर्यंत पोहोचवली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Name3L3ss नावाच्या कथित हॅकिंग ग्रुपने चोरीचा डेटा BreachForums वर लीक केला आहे. MOVEit Transfer ला बळी पडणारी Amazon ही पहिली कंपनी नाही. रिपोर्ट्सनुसार, HP आणि HSBC सारख्या कंपन्यांनाही याचा सामना करावा लागला आहे.

ॲमेझॉनच्या प्रवक्त्याने काय सांगितले?

या प्रकरणी ॲमेझॉनचे प्रवक्ते ॲडम माँटगोमेरी यांनी म्हटले आहे की, या सायबर हल्ल्यामुळे ॲमेझॉनच्या प्रमुख सिस्टमवर जसे की ॲमेझॉन आणि AWS सिस्टमवर कोणताही परिणाम झालेला नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा डेटा – जसे ऑफिस ईमेल, डेस्क फोन नंबर आणि इमारतीचा पत्ता लीक झाला आहे. मात्र, कंपनीने आतापर्यंत आपल्या किती कर्मचाऱ्यांचा डेटा लीक झाला हे सांगितलेले नाही.

हेदेखील वाचा- रबर की डिस्प्ले? LG ची कमाल! लाँच केला जगातील पहिला स्ट्रेचेबल डिस्प्ले

MOVEit Transfer धोकादायक सायबर हल्ल्यांपैकी एक

MOVEit Transfer हॅक हा 2023 मधील सर्वात धोकादायक सायबर हल्ल्यांपैकी एक होता, ज्यामुळे शेकडो कंपन्या आणि सरकारी संस्थांवर परिणाम झाला होता. HP आणि HSBC सारख्या कंपन्यांनाही याचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता Amazon या सायबर हल्ल्याची बळी ठरली आहे. Amazon ची मुख्य सिस्टम सुरक्षित असली तरी, त्यांना त्यांच्या थर्ड पार्टी वेंडरकडून सुरक्षा समस्यांचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक कंपनीने त्यांच्या मुख्य सिस्टमसोबतच थर्ड पार्टी वेंडरच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा डेटा लिक होणं ही प्रत्येक कंपनीसाठी धोकादायक ठरू शकतं.

Web Title: Amazon employees personal data leak emai id phone number leaked online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक
1

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स
2

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स

Amazon Great Freedom Festival Sale: 2,999 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा टॉप स्मार्टवॉच; Amazon वर उपलब्ध आहे बेस्ट ऑफर्स
3

Amazon Great Freedom Festival Sale: 2,999 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा टॉप स्मार्टवॉच; Amazon वर उपलब्ध आहे बेस्ट ऑफर्स

Amazon Great Freedom Festival Sale: स्मार्ट टिव्हीवर मिळणार तब्बल 58% पर्यंत डिस्काऊंट, ही आहे खरेदीची सुवर्णसंधी!
4

Amazon Great Freedom Festival Sale: स्मार्ट टिव्हीवर मिळणार तब्बल 58% पर्यंत डिस्काऊंट, ही आहे खरेदीची सुवर्णसंधी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Election Commission PC:  खोटे आरोप करून दिशाभूल करत असेल तर…; आयोगाने आरोप फेटाळले

Election Commission PC: खोटे आरोप करून दिशाभूल करत असेल तर…; आयोगाने आरोप फेटाळले

एका वर्षात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये! कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 350 टक्के परतावा, जाणून घ्या

एका वर्षात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये! कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 350 टक्के परतावा, जाणून घ्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

Pithori Amavasya: 22 की 23 कधी आहे श्रावण अमावस्या, जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

Pithori Amavasya: 22 की 23 कधी आहे श्रावण अमावस्या, जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

Horror Story : त्याने त्या वास्तूला स्मशानच बनवून टाकले! दहिसरची ‘ती’ इमारत… जिथे २० वर्षांपासून कुणी फिरकलाही नाही

Horror Story : त्याने त्या वास्तूला स्मशानच बनवून टाकले! दहिसरची ‘ती’ इमारत… जिथे २० वर्षांपासून कुणी फिरकलाही नाही

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.