Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चे दोन दमदार Smartphone लाँच, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Vivo S30 and Vivo S30 Pro Mini: विवोचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची डिझाईन अगदी कमाल आहे. स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2025 | 01:48 PM
Vivo चे दोन दमदार Smartphone लाँच, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Vivo चे दोन दमदार Smartphone लाँच, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

Vivo S30 आणि Vivo S30 Pro Mini चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. Vivo S सीरीज स्मार्टफोन्स चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे स्मार्टफोन्स वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचे फीचर्स देखील कमाल आहेत.

अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone, डिझाइन कूल आणि लूक क्लासी! तगड्या बॅटरीने सुसज्ज

Vivo S30 आणि Vivo S30 Pro Mini चे किंमत आणि उपलब्धता

Vivo S30 ची किंमत 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी CNY 2,699 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये, 12GB+512GB स्टोरेज मॉडेलसाठी CNY 2,999 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये आणि 16GB+512GB स्टोरेज मॉडेलसाठी CNY 3,299 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन कोको ब्लॅक, लेमन येलो, मिंट ग्रीन आणि पीच पिंक रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo S30 Pro Mini ची किंमत 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी CNY 3,499 पासून सुरु होते. 12GB+512GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये आणि 16GB+512GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन कूल बेरी पाउडर, कोको ब्लॅक, मिंट ग्रीन आणि लेमन येलो रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Vivo S30 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Vivo S30 डुअल-SIM हँडसेट आहे, जो Android 15-बेस्ड OriginOS 5 वर चालतो. यामध्ये 6.67-इंच 1.5K (1,260×2,800 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 5000nits पीक ब्राइटनेस आणि 94.10 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आहे. हे ऑक्टा कोर 4nm Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसरवर चालते, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे.

कॅमेरा

हँडसेटमध्ये Sony LYT700V 1/1.56-इंच सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, OIS सह 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 106-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये सेंटर-अलाइन्ड होल पंच डिस्प्ले कटआउटमध्ये 50-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

Vivo S30 मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्ससाठी 5G, ब्लूटूथ 5.4, GPS, A-GPS, Beidou, GLONASS, Galileo, QZSS, OTG, Wi-Fi आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. यामध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, IR ट्रांसमीटर, ई-कंपास, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देखील आहे. हँडसेटमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशन सपोर्ट आहे.

बॅटरी

Vivo S30 मध्ये 6,500mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo S30 launched in China.
Price 💰 ¥2699 (32,018, $374, €331)
Specifications
📱 6.67″ 1.5K OLED BOE Q10 flat display, 120Hz refresh rate, 1600nits HBM, 3840Hz PWM
🍭 Android 15
🔳 Qualcomm Snapdragon 7 Gen 4 Chipset/SoC
LPDDR4x RAM & UFS 2.2 storage
🎮 Adreno 722 GPU
📸 50MP… pic.twitter.com/HV5vdDfUws
— Abhishek Yadav (@yabhishekhd) May 29, 2025

Vivo S30 Pro Mini चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Vivo S30 Pro Mini मध्ये 6.31-इंच 1.5K (1,260×2,800 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 5000nits पीक ब्राइटनेस आहे. यामध्ये ऑक्टा कोर 4nm MediaTek Dimensity 9300+ चिपसेट आहे. हे IP68+IP69 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट आहे.

Airtel यूजर्सची मजाच मजा! कंपनीने अपडेट केला हा रिचार्ज प्लॅन, आता मिळणार पूर्वीपेक्षा जास्त डेटा

कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये 1/1.56-इंच Sony IMX921 सेंसर आहे, यासोबतच 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील आहे.

बॅटरी आणि फीचर्स

Vivo S30 Pro Mini मध्ये Vivo S30 सारखे SIM, ऑपरेटिंग सिस्टम, RAM आणि स्टोरेज स्पेसिफिकेशन्स आहेत. या कॉम्पॅक्ट फोनमध्ये देखील 6,500mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo S30 Pro Mini मध्ये सेंसर आणि कनेक्टिविटी ऑप्शन्स स्टँडर्ड Vivo S30 मॉडेल सारखे आहेत.

Web Title: Vivo s30 and vivo s30 pro mini smartphone launched know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
3

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.