Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Realme 16 Pro 5G Harry Potter Edition: रिअलमीने हॅरी पॉटर चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज आणलं आहे. कंपनीने रिअलमी 16 प्रो हॅरी पॉटर एडिशनची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नसली तरी देखील डिव्हाईसचे फीचर्स समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 10:19 AM
Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • रिअलमी 16 प्रो हॅरी पॉटर एडिशन मध्ये हॉगवर्ट्स-प्रेरित डिझाईन, हॅरी पॉटर थीम आणि खास सॉफ्टवेअर कस्टमायझेशन देण्यात आले आहे.
  • या स्पेशल एडिशनमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 मॅक्स प्रोसेसर आणि 200MP प्रायमरी कॅमेरा मिळतो.
  • फोनमध्ये 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असून भारतातील किंमत व उपलब्धतेची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
टेक कंपनी Realme ने हॅरी पॉटर चाहत्यांसाठी एक मोठी भेट आणली आहे. कंपनीने Realme 16 Pro 5G Harry Potter Edition ची घोषणा केली आहे. रिअलमीच्या मिड-रेंज स्मार्टफोनच्या स्पेशल एडिशन स्वरुपात या नव्या स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि हॅरी पॉटर फ्रँचायझीच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये थीमवाले डिझाईन एलिमेंट्स आणि सॉफ्टवेयर कस्टमाइजेशन दिले आहे.

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

रिअलमी 16 प्रो हॅरी पॉटर एडिशनची डिझाईन आणि उपलब्धता

रिअलमीचे हे नवीनतम हॅरी पॉटर एडिशन संग्राहकांना (कलेक्टर्सना) डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आलेले एक व्हेरिअंट म्हणून सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘हॉगवर्ट्स’पासून प्रेरित स्टायलिंह पाहायला मिळत आहे. कंपनीने अद्याप या स्पेशल एडीशन स्मार्टफोनची भारतातील किंमत आणि उपलब्धता जाहिर केली नाही. मात्र ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची मायक्रोसाईट लाईव्ह झाली आहे. यामुळे असे संकेत मिळत आहेत की, आगामी स्पेशल एडीशन स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टसह रिअलमी इंडिया वेबसाईटवर देखील सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य: Realme) 

स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत रिअलमी 16 प्रो हॅरी पॉटर एडिशनच्या डिझाईनमध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनला हॉगवॉर्ट्स क्रेस्ट आणि फ्रँचाइजीसंबंधित डिटेलिंगसह हॅरी पॉटर-थीम वाला लुक दिला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, सॉफ्टवेअर अनुभवात देखील हॅरी पॉटर-थीम वाल्या एलिमेंट्सचा वापर करण्यात आला आहे.

कंपनीने सादर केलेले हे हॅरी पॉटर एडिशन वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसोबत रियलमीचे दुसरे कोलॅबोरेशन आहे. यापूर्वी कंपनीने ऑक्टोबर 2025 मध्ये भारतात रिअलमी 15 प्रो 5जी गेम ऑफ थ्रोन्स लिमिटेड एडिशन लाँच केले होते. या हँडसेटमध्ये गेम ऑफ थ्रोन्सने इंस्पायर्ड स्टाइलिंग, 3D ड्रॅगन क्लॉ कॅमेरा डिझाईन, हाउस टारगॅरियनचे सिगिल आणि कस्टम आइस अँड ड्रॅगनफायर UI थीम्स देण्यात आली होती.

रिअलमी 16 प्रो हॅरी पॉटर एडिशनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

रिअलमी 16 प्रो हॅरी पॉटर एडिशनमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1,272×2,772-पिक्सेल रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या पॅनलमध्ये 1,400 निट्सपर्यंत ब्राइटनेस, 450ppi पिक्सेल डेंसिटी आण 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट मिळणार आहे. हे डिव्हाईस 240Hz पर्यंत टच सॅपलिंगला देखील सपोर्ट करतो.

प्रोसेसर

हार्डवेअरबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 4nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 मॅक्स चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, ज्याला आर्म माली-जी615 जीपीयूसोबत जोडण्यात आले आहे. याचे स्टँडर्ड मॉडेल 8GB आणि 12GB रॅम ऑप्शन्स आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित रियलमी यूआई 7.0 वर काम करते.

कॅमेरा

कॅमेरा हार्डवेअर देखील रेग्युलर रिअलमी 16 प्रो सारखाच आहे. या फोनमध्ये f/1.8 अपर्चरवाला 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याला f/2.2 अपर्चरवाल्या 8-मेगापिक्सेलच्या अल्ट्रावाइड कॅमेऱ्यासह जोडण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश

बॅटरी

स्पेशल एडीशन स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh ची टाइटन बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Realme 16 pro 5g harry potter edition announced with hogwarts inspired design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
1

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास
2

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल
3

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री
4

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.