Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Samsung Galaxy A07s Launched: बजेट फ्रेंडली सेगमेंटमधील स्मार्टफोन्सना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी सॅगसंग एक नवीन डिव्हाईस घेऊन आली आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 12:03 PM
बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंगचा नवा स्मार्टफोन 4GB+64GB आणि 4GB+128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये, तीन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
  • फोनमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक हेलिओ G99+ चिपसेट आणि IP54 रेटिंग मिळते.
  • फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा असून फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Smartphone Launched: टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये त्यांचा आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A07s असे आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर तीन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. कंपनीने हे नवीन हँडसेट दोम रॅम आणि स्टोरेज पर्यायांत सादर केले आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे इतर फीचर्स जाणून घेऊया.

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए 07 एसची किंमत आणि उपलब्धता

सॅमसंगने त्यांचा नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 4GB + 128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत JOD 119 म्हणजेच सुमारे 16,000 रुपये आणि टॉप-एंड 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत JOD 149 म्हणजेच सुमारे 20,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस आता जॉर्डनमध्ये सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वॉयलेट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Samsung) 

सॅमसंग गॅलेक्सी ए 07 एस चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.7-इंच एचडी+ पीएलएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 16.7 मिलियन कलर्स मिळणार आहेत. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP54 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

हे डिव्हाईस ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G99+ चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 2.0GHz वर चालणारे सहा एफिशिएंसी कोर आणि दोन परफॉर्मेंस कोर मिळणार आहे, जो 2.2GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देण्यासाठी सक्षम आहे. या डिव्हाईसमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी नव्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये ऑटोफोकस आणि 10x पर्यंत डिजिटल झूमवाला 50-मेगापिक्सल (f/1.8) चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 2-मेगापिक्सेल (f/2.4) चा रियर डेप्थ सेंसर देखील आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सल (f/2.0) चा कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईस 30 fps पर्यंत 1080p वाले व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास

बॅटरी

कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Samsung galaxy a07s launched in global markets with budget friendly price and 50mp camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?
1

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु
2

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर
3

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला
4

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.